WRD Maharashtra Bharti 2024 : महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग अंतर्गत दक्षिण कोकण पाट बंधारे प्रकल्प मंडळ या विभागात विकसित कामासाठी करार पद्धतीने “उप अभियंता” या पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.सदर भरती ची जाहिरात हि जलसंपदा विभाग यांच्या अधिकृत वेबसाईट जाहीर करण्यात आली आहे. या भरती चे फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने करावायचे असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून घावी,तसेच अर्जासाठी लागणारी आवश्यक माहिती खाली उपलब्ध करून दिली आहे.
WRD Maharashtra Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 01 रिक्त जागा
भरती विभाग : दक्षिण कोकण पाट बंधारे प्रकल्प मंडळ
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | उप अभियंता / अधिकारी (स्थापत्य) | 01 |
शैक्षणिक पात्रता : i) शासन मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा पदवी धारण करणारे सेवानिवृत्त अधिकारी / अभियंता. ii) जलसपंदा विभागातून सेवानिवृत्त, विवक्षित काम केल्याचा किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक.
वयोमर्यादा : वयोमर्यादा 65 वर्षापेक्षा कमी असावे. शारीरिक व मानसिक आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असणे आवश्यक.
अर्ज शुल्क : भरतीसाठी 100/- रुपये शुल्क मोजावे लागणार आहे.
मासिक वेतन श्रेणी : शासकीय नियमानुसार
नोकरीचे ठिकाण : कुडाळ सिंधुदुर्ग (jobs in Sindhudurg)
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, मध्यम प्रकल्प विभागीय पथक, आंबडपाल, ता. कुडाळ, जि. सिंधुदूर्ग दूरध्वनी क्र. २३६२ / २४४२४१.
ऑफलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 10 जुलै 2024
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : 26 जुलै 2024
WRD Maharashtra Bharti 2024 links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- ऑफलाईन अर्ज हे दिलेल्या पत्यावर वेळेत सुटीचे दिवस वगळून कार्यालयात विक्रीसाठी व पाहण्यासाठी उपलब्ध असतील.
- सदर परिपूर्ण भरलेले अर्ज हे टपालाने संबधित विभागात स्विकारले जातील. अर्जाची पाकिटावर सेवानिवृत्त अधिकारी/अभियंता यांच्या कंत्राटी पद्धतीवर नेमणूक करण्यासाबाबत असे स्पष्ट लिहावे.
- उपरोक्त दिनांकानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा व अपूर्ण अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
- अपूर्ण व चुकीची माहिती दिलेले अर्ज स्विकारण्याचा नाकारण्याचा व पदामध्ये फेरबद्दल तसेच भरती प्रक्रिया कोणत्याही कारणास्तव स्थगित अथवा रद्द करण्याचे अधिकार सक्षम प्राधिकारी या नात्याने खालील सही करणारे हे आपल्याकडे राखून ठेवत आहेत.
- उमेदवाराने अधिक माहिती साठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.
हे पण वाचा : Indian Bank Recruitment 2024 : इंडियन बँक अंतर्गत मेगा भरती l संधी सोडू नका ! लगेच अर्ज करा l
हे आपल्या मित्रांना पाठवा !