Pashusavardhan Vibhag Bharti 2024 : पशुसंवर्धन विभाग अंतर्गत नविन रिक्त जागांसाठी भरती सुरु झाली आहे. सरकारी विभागात नोकरी शोधता तर पशुसंवर्धन विभागात रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. सदर भरती हि कायमस्वरूपी असून भरती साठी लागणारी आवश्यक माहिती जसे पदांचा तपशील,शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,नोकरीचे ठिकाण,महत्वाच्या तारखा अशा विविध बाबीचा तपशील येथे उपलब्ध करून देण्यात आला आहे. अधिक माहिती साठी खाली दिलेली मूळ जाहिरात तसेच ऑफलाईन अर्ज करण्याचा फॉर्म उपलब्ध करून देण्यात आला आहे.या भरती चा फॉर्म हा स्पीड पोस्टाने खाली दिलेल्या पत्यावर वेळेत पोचतील अशा हिशोबाने पाठवायचे आहेत.
Pashusavardhan Vibhag Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Ofline)
भरती विभाग : पशुसंवर्धन विभाग
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | Senior Research Fellow | – |
02 | Laboratory Assistant | – |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : Masters Degree in the Discipline of veterinary Microbiology / Veterinary Biotechnology / Veterinary Pathology / Veterinary Public Health / M.Sc . In Biotechnology / Microbiology with NET Qualification and 2 years of Research experience.
- पद क्र.02 : B.sc In Microbiology or Biotechnology
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 50 वर्षापर्यंत (पदानुसार पहा.)
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 20,000/- रुपये ते 31,000/- रुपये वेतन मिळणार आहे.
नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत
निवड प्रक्रिया : थेट मुलाखत
नोकरीचे ठिकाण : पुणे (jobs in pune)
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : सहआयुक्त पशुसंवर्धन, रोग अन्वेषण विभाग,औध,ब्रेमेन स्केअर जवळ, पुणे 411067
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 05 ऑगस्ट 2024
Pashusavardhan Vibhag Bharti 2024 Links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चा फॉर्म हा ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्यावर पाठवायचा आहे.
- सदर भरती साठी ऑफलाईन अर्ज करताना स्वतःचा मोबाईल आणि अचूक ईमेल आयडी देणे आवश्यक आहे.
- सदर ऑफलाईन अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण टाकू नये अन्यथा उमेदवारांस अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.
- वरती दिलेल्या लिंक वरून अर्ज काळजीपूर्वक भरावा आणि अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट काळजीपूर्वक पहा.
हे पण वाचा : LIC Recruitment 2024 : भारतीय जीवन विमा (LIC)अंतर्गत नविन पदांची भरती ! त्वरित ऑनलाईन आवेदन करा !
हे आपल्या मित्रांना पाठवा !