NABARD Recruitment 2024 : कृषी व ग्रामीण विकास बँक अंतर्गत असिस्टंट मनेजर पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये एकूण 0102 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.भरती संदर्भात असणारी संपूर्ण माहिती खाली लेखात उपलब्ध करून देण्यात आली आहे.तसेच सदर भरतीचा फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक 15 ऑगस्ट 2024 असून लवकर लवकर अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे. अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
NABARD Recruitment 2024 links

| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
सदर भरतीचे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने वरील लिंक द्वारे भरावयाचे आहेत.इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार नाहीत. अर्जामध्ये अचूक माहिती काळजीपूर्वक भरावी.अधिक माहिती साठी वरील मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.
हे पण वाचा : पशुसंवर्धन विभागात नोकरी शोधताय तर येथे अर्ज करा आणि मिळवा सरकारी नोकरी!
हे आपल्या मित्रांना पाठवा !
