CICR Nagpur Bharti 2024 : केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये एकूण 03 रिक्त पदे भरावयाचे असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती ची निवड प्रक्रिया हि थेट मुलाखती वर आहे. या भरती साठी लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
CICR Nagpur Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (walk in interview)
एकूण पदसंख्या : 03 रिक्त पदे
भरती विभाग : कापूस संशोधन संस्था
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | रिसर्च असोसिएट | 01 |
02 | कॉम्प्युटर ऑपरेटर | 01 |
03 | यंग प्रोफेशनल | 01 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : M.SC in Agriculture Entomology with at Least 3 Years Of research Experience as evidenced from fellowship / Associate ship / Training/ Other engagement and research paper in NAAS rated formal Knowledge of Marathi Language .
- पद क्र.02 : i) BCA / MCA ii) English Typing (30wpm)
- पद क्र.03 : Master in Computer science / Computer Application / Information Technology with minimum 55% marks from any recognized university
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 45 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार वेतन दिले जाईल.
नोकरीचे ठिकाण : नागपूर (jobs in Nagpur)
निवड प्रक्रिया : मुलाखत द्वारे
मुलाखतीचा पत्ता : ICAR – सेन्ट्रल इन्स्टिट्यूट फॉर कॉटन रिसर्च हॉटेल ले-मेरिडीयन जवळ पांजरी वर्धा रोड,नागपूर
मुलाखतीचा दिनांक : 20 ऑगस्ट 2024
CICR Nagpur Bharti 2024 Links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरतीची निवड हि थेट मुलाखती वर होणार असून पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी आमंत्रित केले आहे.
- या मुलाखती साठी येणाऱ्या उमेदवारांना स्वखर्चाने उपस्थित राहावे.
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीस उपस्थित राहावे.
- मुलाखतीला जाण्या अगोदर वरील संपूर्ण जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
- मुलाखतीचा दिनांक हा 20 ऑगस्ट 2024 आहे.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी.
🔴 हे पण वाचा : राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्र अंतर्गत नविन पदांसाठी भरती l सरकारी नोकरीची संधी ! येथे ऑनलाईन अर्ज करा !
हे आपल्या मित्रांना पाठवा !