Pune Zilla Nagari Sahkari Banks Bharti 2024 : संपूर्ण महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असणाऱ्या श्री छत्रपती शाहू अर्बन को ऑप बँक लिमिटेड अंतर्गत नविन पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 018 रिक्त पदे भरण्यात येणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,सदर भरती मध्ये पदवीधारकांना संधी मिळणार असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी लिंक सुरु झाली आहे. या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे, बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांना मोठी संधी उपलब्ध आली आहे. अधिक माहिती साठी संपूर्ण जाहिरात pdf खाली दिली आहे,तसेच ऑनलाईन अर्जाची लिंक सुद्धा दिली आहे.
Pune Zilla Nagari Sahkari Banks Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 018 रिक्त पदे
भरती विभाग : श्री छत्रपती शाहू अर्बन को ऑप बँक लिमिटेड
भरती श्रेणी : पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | कनिष्ठ अधिकारी | 018 |
शैक्षणिक पात्रता : i) आवश्यक मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि एम एस सी आय टी/समतुल्य ii) एम.कॉम एम.बी.ए. फायनान्स तसेच शासन मान्यता प्राप्त इतर संस्थेची बँकिंग / सहकार/कायदे विषयक पदविका
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे कमीत कमी 25 वर्ष ते जास्तीत जास्त 30 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : लेखी परीक्षा शुल्क हे 1000/- रुपये GST – 18%
मासिक वेतनश्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 20,000/- रुपये ते 35,000/- रुपये वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा
नोकरीचे ठिकाण : बीड (jobs in Beed)
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 07 ऑगस्ट 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 21 ऑगस्ट 2024
Pune Zilla Nagari Sahkari Banks Bharti 2024 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : वरील पात्रता धारक करणार इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पूर्ण माहिती व ईमेल अड्रेस सह पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएसन लि.पुणे यांच्या मेलवर जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 15 दिवसात ऑनलाईन पाठवावेत,त्यानंतर आलेल्या अथवा अर्जासोबत परीक्षा फी न पाठविणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. लेखी परीक्षा ऑफलाईन पद्तीने बीड येथे घेण्यात येईल. परीक्षेचे ठिकाण व परीक्षेचे स्वरूप इत्यादी बाबतची माहिती पात्र उमेदवारांना ई-मेल वर स्वतंत्र पणे कळविण्यात येईल.
🔴 हे पण वाचा : सरकारी : केंद्रीय कर आणि सीमा शुल्क विभागात या विभागात नोकरी संधी ! त्वरित अर्ज करा ! Central Tax And Customs Department Bharti 2024
हे आपल्या मित्रांना पाठवा !