ICMR Recruitment 2024 : भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (ICMR) अंतर्गत “लिपिक” पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये एकूण 08 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. सरकारी विभागात नोकरी शोधताय असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. या भरती मध्ये पदवीधारकांना संधी मिळणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरती साठी लागणारी आवश्यक माहिती जसे पदांचा तपशील,शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,नोकरीचे ठिकाण ,महत्वाच्या तारखा अशा विविध बाबींचा तपशील उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच अधिकृत वेबसाईट ऑनलाईन अर्ज लिंक व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक 19 सप्टेंबर 2024 पर्यंत आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
ICMR Recruitment 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 08 रिक्त जागा
भरती विभाग : भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | वरिष्ठ लिपिक | 03 |
02 | कनिष्ठ लिपिक | 05 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : i) Degree of a Recognized University or Equivalent ii) Typing speed of 35 w.p.m in English or 30 w.p.m in Hindi on Computer ii) Post Graduate Degree / Diploma in Computer Application iii) Two Years Experience in the field of Account / Purchase / Establishment
- पद क्र.02 : i)12th Class pass or equivalent qualification form a recognized Board or University ii) Typing speed of 35 w.p.m in English or 30 w.p.m in Hindi on Computer iii) Graduate Degree / Diploma in Computer Application iv) One Year Experience in the field of Account / Purchase / Establishment
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 27 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी परीक्षा शुल्क हे 300/- रुपये आकारले जाईल.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 19,900/- रुपये ते 81,100/- रुपये वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 20 ऑगस्ट 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 19 सप्टेंबर 2024
ICMR Recruitment 2024 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा (उद्यापासून सुरु ) |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- या भरतीचे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
- इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्विकारले जाणार नाही.
- सदर भरतीचे फॉर्म भरताना अचूक माहिती भरावी,माहिती खोटी आढळल्यास कोणत्याही टप्यावर निवड रद्द किवा उमेदवारी रद्द करण्यात येईल.
- सदर भरतीचे फॉर्म भरताना वरील संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट / संकेतस्थळाला भेट द्या.
हे पण वाचा : सरकारी : नुक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत नविन पदांची भरती ! त्वरित येथे अर्ज करा !
हे आपल्या मित्रांना पाठवा !