PCMB Recruitment 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित केली असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,या भरती मध्ये एकूण 01 रिक्त पद असून सदर भरतीची जाहिरात हि पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpari Chinchwad Mahanagarpalika) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच अधिकृत वेबसाईट,ऑफलाईन अर्जाचा नमुना व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
PCMB Recruitment 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 01 रिक्त पदे
भरती विभाग : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | योग प्रशिक्षक | 01 |
शैक्षणिक पात्रता : पात्र उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून / विद्याशाखेतून 10वी उत्तीर्ण असावा. तसेच नोंदणी कृत संस्थेचे योग प्रशिक्षक असल्याचे प्रमाणपत्र. (मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)
वयोमर्यादा : सदर भरती साठी पात्र उमेदवारांसाठी वयोमर्यादा हि 18 वर्ष ते 45 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 250/- प्रती योग सत्र या दराने वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : निव्वळ कंत्राटी स्वरुपाची नोकरी
निवड प्रक्रिया : मुलाखती द्वारे निवड प्रक्रिया
नोकरीचे ठिकाण : पिंपरी चिंचवड पुणे, महाराष्ट्र (jobs in Pimpari Chinchwad)
मुलाखतीचा पत्ता : नविन थेरगाव हॉस्पिटल सेमिनार हॉल, चौथा मजला जगताप नगर,थेरगाव पोलीस चौकी समोर,थेरगाव पुणे – 411033
मुलाखतीचा दिनांक : 16 ऑक्टोंबर 2024
PCMB Recruitment 2024 Links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावायचे आहेत.
- या भरती ची निवड प्रक्रिया हि थेट मुलाखतीवर आहे.
- अर्ज प्राप्त झाल्यानंतर छाननी करून सरळ सेवा भरतीच्या प्रचतीत नियमानुसार पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी निवड करण्यात येईल.
- ऑफलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
- उमेदवारांनी मुलाखतीला जाण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे पण वाचा : Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 : समाज कल्याण विभागात नविन रिक्त पदांची भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा.
हे आपल्या मित्रांना पाठवा !