Sahyadri Tiger Reserve Bharti 2024 : सह्याद्री व्याघ्र प्रकल्प अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी भरती सुरु ! येथे अर्ज करा

Sahyadri Tiger Reserve Bharti 2024 : सह्याद्री व्याघ्र प्रकल्प अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे,या भरती मध्ये एकूण 07 रिक्त पदे असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरती ची जाहिरात हि सह्याद्री व्याघ्र प्रकल्प (Sahyadri Tiger Reserve) कोल्हापूर यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती विषयी अधिक माहिती साठी खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच सदर भरतीचे फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे असून ऑफलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक हि 18 ऑक्टोंबर 2024 आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Sahyadri Tiger Reserve Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 07 रिक्त पदे

भरती विभाग : सह्याद्री व्याघ्र प्रकल्प अंतर्गत

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01वन्यजीव वैद्रद्यकीय अधिकारी06
02वन सर्व्हेअर01
03उपजीविका तज्ञ/ सामाजिक तज्ञ07
04संगणक मदतनीस01

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,(मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.)

वयोमर्यादा : सदर भरती साठी पात्र उमेदवारांसाठी वयोमर्यादा हि 21 वर्ष ते 35 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 25,000/- रुपये ते 50,000/- रुपये वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत 

निवड प्रक्रिया : मुलाखत 

नोकरीचे ठिकाण : कोल्हापूर, महाराष्ट्र  (jobs in Kolhapur)

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपसंचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यांचे कार्यालय स्थित कराड, सह्याद्री भवन, त्रिमूर्ती कॉलोनी, आगाशिवनगर पो. मलकापूर, ता. कराड, जिल्हा सातारा – 415539

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : 18 ऑक्टोंबर 2024

Sahyadri Tiger Reserve Bharti 2024 Links

ऑफलाईन अर्ज व संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावायचे आहेत.
  • या भरती ची निवड प्रक्रिया हि मुलाखतीवर आहे.
  • सदर भरतीचा अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने वरील पत्यावर वेळेत पोचतील अशा पद्धतीने पाठवायचे आहेत.
  • ऑफलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

हे पण वाचा : Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 : समाज कल्याण विभागात नविन रिक्त पदांची भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना पाठवा !