भारतीय डाक विभाग अंतर्गत “स्टाफ कार चालक” या पदांसाठी भरती सुरु ! India Post Office Bharti 2024

India Post Office Bharti 2024 : भारतीय डाक विभाग भरती 2024 अंतर्गत डाक विभागाने एक नविन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये “स्टाफ कार चालक” हे रिक्त भरवायचे असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. दहावी उत्तीर्ण उमेदवारांना डाक विभागात नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय डाक विभागाअंतर्गत या भरती ची जाहिरात अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती विषयी अधिक माहिती खाली सविस्तर उपलब्ध करून दिली आहे,तसेच संपूर्ण जाहिरात दिली आहे. उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच ऑनलाईन अर्ज करावा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

India Post Office Bharti 2024

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

भरती विभाग : भारतीय डाक विभाग (GDS)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01स्टाफ कार चालक 19

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदाच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर दिली आहे, कृपया मूळ जाहिरात पहा.

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 55 वर्षापर्यंत 

अर्ज शुल्क : शुल्क नाही 

मासिक वेतन : 63,200/- रुपये 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : Office Of the Chief Postmaster General, Bihar Circle, Patna – 800001

ऑफलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : 28 मे 2024 

India Post Office Bharti 2024 Links

संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे  क्लिक करा 
  • सदर भरती साठी उमेदवारांना अर्ज हे स्पीड पोस्टाने ऑफलाईन पद्धतीने किवा समक्ष सादर करावायचे सांगितले आहे.
  • अर्जामध्ये अपूर्ण माहिती असल्यास उमेवारास अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जामध्ये आवश्यक शैक्षणिक पात्रतेबाबत, वयोमर्यादा, बाबत संपूर्ण कागदपत्रे जोडावीत.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.

हे आपल्या मित्रांना पाठवा!