UPSC CAPF Bharti 2024 : केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात तब्बल 506 रिक्त जागांसाठी भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. सदर भरतीसाठी पदवीधारकांना केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात नोकरी ची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. या भरती साठी लागणारी संपूर्ण माहिती खाली संपूर्ण सविस्तर उपलब्ध करून दिली आहे.तसेच अधिकृत वेबसाईट आणि ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलीआहे,तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक 14 मे 2024 असून पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे.
UPSC CAPF Bharti 2024
अर्ज पद्धत : ऑनलाईन
भरती विभाग : केंद्रीय सशस्त्र पोलीस दल अंतर्गत हि जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती श्रेणी : केंद्रात नोकरी करण्याची मोठी संधी
एकूण पदसंख्या व तपशील : असिस्टंट कमांडंट (Assistant Commandant-AC)
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | BSF | 186 |
02 | CRPF | 120 |
03 | CISF | 100 |
04 | ITBP | 58 |
05 | SSB | 42 |
शैक्षणिक पात्रता : पात्र उमेदवार हा कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण झालेला असावा.
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे 01 ऑगस्ट 2024 रोजी पर्यंत 20 ते 25 वर्षापर्यत (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग – 200/- रुपये मागासवर्गीय – अर्ज शुल्क नाही
मासिक वेतन : शासकीय नियमानुसार
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
लेखी परीक्षा : 04 ऑगस्ट 2024
शारीरिक पात्रता :
पुरुष/महिला | उंची | छाती | वजन |
पुरुष | १६५ से.मी. | 81-86 से.मी. | 50 KG |
महिला | 157 से.मी. | – | 46 kg |
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 14 मे 2024
UPSC CAPF Bharti 2024 links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात दिली आहे ती काळजीपूर्वक वाचावी आणि मगच ऑनलाईन अर्ज करावा,जेणेकरून फॉर्म भरताना कोणतीही अडचण येणार नाही तसेच हि जाहिरात आपल्या मित्रांना नातेवाईकांना पाठवा त्यांना सुद्धा या भरती चा लाभ घेता येईल.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा!