TIFR Mumbai Bharti 2024 : टाटा मूलभूत संशोधन संस्था अंतर्गत “लिपिक” पदांसाठी भरती सुरू ! येथे अर्ज करा

TIFR Mumbai Bharti 2024 : टाटा मूलभूत संशोधन संस्था अंतर्गत नवीन विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित झाली असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,या भरती मध्ये एकूण 015 रिक्त पदे भरावयाचे असून या भरती मध्ये पदवीधारकांना संधी मिळणार आहे. या भरती ची जाहिरात ही टाटा मूलभूत संशोधन संस्था (Tata Institute of Fundamental Research) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आला आहे,तसेच या भरती मध्ये फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत संकेतस्थळ व संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. 

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

TIFR Mumbai Bharti 2024 Details 

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 015 रिक्त जागा

भरती विभाग : टाटा मूलभूत संशोधन संस्था अंतर्गत

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : प्रशिक्षणार्थी

पद क्र.पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01लिपिक (खाते)010 
02लिपिक (प्रशासन)05

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.(कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्ष पूर्ण ते कमाल 28 वर्षापर्यंत असावे. (SC/ST-05 वर्ष सूट, OBC – 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 22,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत

नोकरीचे ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र (Jobs in Mumbai)

मुलाखतीचे ठिकाण : Tata Institute of Fundamental Research, 1 Homi Bhabha Road, Navy Nagar, Colaba, Mumbai – 400 005.

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 18 नोव्हेंबर 2024

TIFR Mumbai Bharti 2024 Links

ऑनलाईन अर्ज पद क्र.01 येथे क्लिक करा 
पद क्र.02 येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक रा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती चे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने वरील लिंक द्वारे करावायचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदांचा तपशील संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

हे हि वाचा :  AIATSL Bharti 2024 : एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड अंतर्गत नवीन रिक्त पदांची भरती सुरू ! येथे अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना पाठवा !