MUHS Bharati 2024 : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत नाशिक येथे नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे,या भरती मध्ये एकूण 02 रिक्त पदे भरवायचे असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, या भरती साठी थेट मुलाखती होणार असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर भरती ची जाहिरात हि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (Maharashtra University of Health Sciences Nashik) यांच्या अधिकृत संकेत स्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे.तसेच अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
MUHS Bharati 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 02 रिक्त पदे
भरती विभाग : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन आरोग्य विद्यापीठ अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | सहाय्यक प्राध्यापक (Simulation Lab) | 01 |
02 | सहाय्यक प्राध्यापक (Ayush) | 01 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकते नुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.(मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)
वयोमर्यादा : सदर भरती साठी पात्र उमेदवारांसाठी वयोमर्यादा हि 18 वर्ष ते 55 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 1,00,000/- रुपये वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत
निवड प्रक्रिया : मुलाखत द्वारे
नोकरीचे ठिकाण : नाशिक, महाराष्ट्र (jobs in Nashik )
मुलाखतीचा पत्ता : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, दिंडोरी रोड, म्हसरूळ, नाशिक – ४२२००४
मुलाखतीचा दिनांक : 28 ऑक्टोबर 2024 सकाळी 11.00 वाजता
MUHS Bharati 2024 Links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती ची निवड प्रक्रिया ही थेट मुलाखतीवर होणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवाराणा मुलाखतीसाठी आमंत्रित केले आहे.
- मुलाखतीसाठी उमेदवाराने मुळ प्रमाणपत्रासह मुलाखतीला उपस्थित रहावे.
- सदर नियुक्ती विद्यापीठाच्या उत्कृष्टता केंद्राकरिता विद्यापीठ निधीतून करार पद्धतीने तात्पुरत्या स्वरुपात असेल.
- सदर भरती प्रक्रीयेअंतर्गत निर्माण होणाऱ्या बाबींवर मा.कुलगुरू यांनी घेतलेले निर्णय अंतिम असतील.
- मुलाखतीला जाताना उमेदवारांना कोणताही खर्च दिला जाणार नाही.
- ऑफलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे आपल्या मित्रांना पाठवा !