MIDSR Dental College Bharti 2024 : महाराष्ट्र दंत विज्ञान संस्था आणि संशोधन दंत महाविद्यालय अंतर्गत विविध रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये एकूण 30 रिक्त पदे भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती ची जाहिरात हि महाराष्ट्र दंत विज्ञान संस्था आणि संशोधन दंत महाविद्यालय (Maharashtra Institute of Dental Sciences & Research) यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकशित करण्यात आली आहे.तसेच या भरतीचे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आहे.तसेच संपूर्ण जाहिरात व अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे.
MIDSR Dental College Bharti 2024 Details
र्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 030 रिक्त पदे
भरती विभाग : महाराष्ट्र दंत विज्ञान संस्था अंतर्गत
भरती श्रेणी : संशोधन दंत महाविद्यालय अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | लेखापाल / लेखा लिपिक | 02 |
02 | भांडारपाल कम लिपिक | 02 |
03 | वायरमन / इलेक्ट्रिशियन | 02 |
04 | लिपिक / वरिष्ठ लिपिक | 02 |
05 | स्वयंपाकी | 02 |
06 | कामगार शिपाई (पुरुष) | 10 |
07 | कामगार शिपाई (महिला) | 10 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकते नुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.(मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)
वयोमर्यादा : सदर भरती साठी पात्र उमेदवारांसाठी वयोमर्यादा हि 18 वर्ष ते 45 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 19,300/- रुपये वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी करण्याची संधी !
नोकरीचे ठिकाण : लातुर, महाराष्ट्र (Jobs in Latur)
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी संचालक, डोम ऑफिस, एम. आय. डी. एस. आर. वंत महाविद्यालय, विश्वनाथपुरम, अंबाजोगाई रोड, लातूर – 413531
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : 30 नोव्हेंबर 2024
MIDSR Dental College Bharti 2024 Links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- या भरती चे फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने करावायचे आहेत.
- ऑफलाईन अर्ज वरील दिलेल्या लिंक च्या नमुन्यांमधील असावा.
- अर्जामध्ये अपूर्ण माहिती असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- ऑफलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे आपल्या मित्रांना पाठवा !