Vani Merchants Bank Bharti 2024 : दि.वणी मर्चंट्स को-ऑप बँक अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,तरी इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांनी आवश्यक त्या प्रमाणपत्रासह जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवसांच्या आत खाली दिलेल्या बँकेच्या पत्त्यावर किवा ई-मेल द्वारे अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे. या भरती साठी लागणारी संपूर्ण माहिती खाली सविस्तर उपलब्ध करून दिली आहे,तसेच अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात सुद्धा दिली आहे.
Vani Merchants Bank Bharti 2024
अर्ज पद्धत : ऑफलाईन
भरती विभाग : दि.वणी मर्चंट्स को-ऑप बँक अंतर्गत
भरती श्रेणी : विभागीय
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | वरिष्ठ अधिकारी | – |
02 | अधिकारी | – |
03 | ई.डी.पी.अधिकारी | – |
04 | लिपिक | – |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : अधिकृत विद्यापीठाची पदवी/पदव्युत्तर, एमएससीआयटी / समतुल्य प्रमाणपत्र , संगणकीय ज्ञान आवश्यक (05 वर्षाचा बँकिग श्रेत्रातील अधिकारी पदांचा अनुभव )
- पद क्र.02 : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी एम.बी.ए मार्केटिंग अनुभव तसेच बँकिंग क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य
- पद क्र.03 : वी.ई. डिप्लोमा in सायबर सिक्युरिटी, बँकिग क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य
- पद क्र.04 : B.com/M.com/MBA संगणकीय ज्ञान अत्यावश्यक, टायपिंग इंग्रजी मराठी येत असल्यास प्राधान्य.
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 50 वर्षापर्यंत
अर्ज शुल्क : शुल्क नाही
मासिक वेतन : 12,000/- रुपये ते 35,000/- रुपये
नोकरीचे ठिकाण : वणी (नाशिक)
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : वणी व्यापारी सहकारी बँक वणी ,ता.दिंडोरी,जि.नाशिक
इमेल आयडी : vmc_bank@rediffmail.com
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 13 मे 2024
Vani Merchants Bank Bharti 2024
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात कळीपुर्वक वाचा आणि मगच अर्ज करावा.
हे आपल्या मित्रांना पाठवा !