Vanvibhag Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य वनविभागाच्या अधिनस्त एकूण 11 वनपरीक्षेत्रामध्ये मानव वन्यप्राणी संघर्ष कमी करण्यासाठी व वन्यप्राण्यासाठी तातडीने सेवा उपलब्ध करून देणेकामी विभागीय कार्यालय स्तरावर रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात येत आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे.वनविभागात नोकरी मिळविण्यासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे,तसेच या भरतीची जाहिरात हि महाराष्ट्र वनविभाग यांच्या द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे,तसेच या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने करावायचे असून अर्जाचा नमुना,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Vanvibhag Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 01 रिक्त जागा
भरती विभाग : महाराष्ट्र वन विभाग
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत नोकरी करण्याची संधी
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | कंत्राटी पशुवैद्यकीय अधिकारी | 01 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पहा.
व्यावसायिक पात्रता : i) B.V.Sc (Bachelor of Veterinary Science/B.V.Sc) ii) शारीरिक,मानशिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 25 वर्ष ते 45 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 50,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 11 महिन्यासाठी कंत्राटी स्वरुपाची नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : प्रत्यक्ष मुलाखत
नोकरीचे ठिकाण : कोल्हापूर (Jobs in Kolhapur)
अर्ज सादर करण्याचा पत्ता : उपवनसंरक्षक , कोल्हापूर वनविभाग कोल्हापूर यांचे कार्यालय,वनवर्धन इमारत, तळमजला,मुख्य पोस्ट ऑफिस समोर,ताराबाई पार्क,कोल्हापूर – 416 003
मुलाखतीचा दिनांक : 23 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11:30 वाजता
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 15 जानेवारी 2025
Vanvibhag Bharti 2025 Links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑफलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- प्राप्त झालेले अर्ज कोणतेही कारण न दाखवता नाकारण्याचे तसेच सदर प्रक्रिया थांबविण्याचे किवा रद्द करण्याचे अधिकार राखून ठेवण्यात येत आहेत.
- अयशस्वी ठरलेल्या उमेदवाराचे बाबतीत कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला जाणार नाही किवा त्यांना लेखी सूचना दिली जाणार नाही.
- भरती प्रक्रिया विषयी इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा