India Post Recruitment 2025 : भारतीय डाक विभाग अंतर्गत नविन पदांची भरती सुरु ! येथे आवेदन करा

India Post Recruitment 2025 : इंडिया पोस्ट अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 017 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत,त्यासाठी अटी शर्ती व शैक्षणिक अहर्ता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे.या भरती ची जाहिरात हि इंडिया पोस्ट म्हणजेच भारतीय डाक विभाग यांच्या द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.तसेच या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाचा नमुना अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

India Post Recruitment 2025 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 017 रिक्त जागा 

भरती विभाग : भारतीय डाक विभाग (India Post)

भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी करण्याची संधी 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01स्टाफ कार चालक017

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पहा.

व्यावसायिक पात्रता : i) 10वी उत्तीर्ण ii) हलक्या आणि जड मोटार वाहनासाठी   वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. iii)मोटार यंत्रणेचे ज्ञान (उमेदवार वाहनातील किरकोळ दोष दूर करण्यास सक्षम असावा.)

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते 27 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 19,900/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कंत्राटी स्वरुपाची नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : हलके आणि जड मोटार वाहने चालविण्याच्या त्याच्या क्षमतेचे मुल्यांकन करण्यासाठी ट्रेड टेस्ट / ड्रायव्हिंग टेस्टच्या आधारे ड्रायव्हरची निवड केली जाईल.

नोकरीचे ठिकाण : बिहार (या भरतीसाठी संपूर्ण भारतातील पात्र उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.)

अर्ज सादर करण्याचा पत्ता : मुख्य पोस्टमास्तर जनरल,बिहार सर्कल, पटना – 800001 

ऑफलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 14 डिसेंबर 2024

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 12 जानेवारी 2025

India Post Recruitment 2025 Links

संपूर्ण जाहिरात येथे क्लिक रा 
 ऑफलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : SBI PO Recruitment 2025 : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत “प्रोबेशनरी ऑफिसर (PO)” या पदांसाठी 600 रिक्त पदांची भरती सुरु! येथे अर्ज करा


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा


error: Content is protected !!