नविन नोकरी : भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु ! Sports Authority of India Bharti 2025

Sports Authority of India Bharti 2025 : भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 02 रिक्त जागा भरण्यात येणार असून इच्छ्क व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे.या भरती ची जाहिरात हि भारतीय क्रीडा प्राधिकरण (Sports Authority of India) यांच्या द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात हि pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Sports Authority of India Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 02 रिक्त जागा 

भरती विभाग : भारतीय क्रीडा प्राधिकरण (Sports Authority of India)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01चिकित्सा अधिकारी (Medical Officer)02

शैक्षणिक पात्रता : i) मान्यताप्राप्त विश्वविद्यालय / संस्थान मधून बचलर ऑफ मेडिसिन आणि बचलर ऑफ सर्जरी MBBS ii) 05 वर्ष अनुभव किवा PGDSM मध्ये 03 वर्ष का अनुभव 

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा :  पात्र उमेदवार हा वय हे किमान 21 वर्ष ते 50 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 1,25,000/- रुपये मासिक वेतन मिळेल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये कंत्राटी स्वरूपी नोकरी मिळविण्याची संधी.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 31 डिसेंबर 2024

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 20 जानेवारी 2025

Sports Authority of India Bharti 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक रा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : IBM Nagpur Recruitment 2025 : भारतीय खान ब्युरो अंतर्गत “प्रयोगशाळा सहाय्यक” पदांसाठी भरती सुरु ! पात्रता : 12वी उत्तीर्ण व इतर


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !


error: Content is protected !!