RRB GROUP D BHARTI 2025 : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण तब्बल 32438 रिक्त पदे भरण्यात येणार असून या भरती मध्ये 10वी उत्तीर्ण व ITI उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून रेल्वे विभागात नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.या भरती ची जाहिरात हि रेल्वे बोर्ड (RRB) यांच्या द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे, तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने करावायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत आहे.
RRB GROUP D BHARTI 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 32438 रिक्त जागा
भरती विभाग : रेल्वे भरती बोर्ड (RRB)
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | ग्रुप D (असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन, ट्रॅकमेंटेनर) | 32438 |
शैक्षणिक पात्रता : सदर भरती ची शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेल्या जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
व्यावसायिक पात्रता : 10वी उत्तीर्ण किंवा ITI
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 जानेवारी 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 36 वर्षापर्यंत असावे. (SC/ST – 05 वर्ष सुट OBC – 03 वर्ष सुट)
अर्ज शुल्क : General/OBC/EWS/ExSM : 500/- रुपये SC/ST : 250/- रुपये
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 18,000/- रुपये मासिक वेतन मिळेल.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 23 जानेवारी 2025
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 22 फेब्रुवारी 2025
RRB GROUP D BHARTI 2025 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !