Hindustan Copper Bharti 2025 : हिंदुस्थान कॉपर लिमिटेड अंतर्गत नविन पदांसाठी भरती सुरू ! या उमेदवारांना मिळणार संधी ! येथे अर्ज करा

Hindustan Copper Bharti 2025 : हिंदुस्थान कॉपर लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0103 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे. या भरती ची जाहिरात ही हिंदुस्थान कॉपर लिमिटेड (Hindustan Copper Limited) यांच्या द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. तसेच या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Hindustan Copper Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0103 रिक्त जागा 

भरती विभाग : हिंदुस्थान कॉपर लिमिटेड

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01चार्जमन (इलेक्ट्रिकल)024
02 इलेक्ट्रिशियन ‘A’036
03 इलेक्ट्रिशियन ‘B’036
04WED ‘B’07

शैक्षणिक पात्रता : सदर भरती ची शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेल्या जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

व्यावसायिक पात्रता : 

  • पद क्र.01 : i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 01 वर्ष अनुभव + खाणकाम प्रतिष्ठानांना व्यापणारे वैध पर्यवेक्षी प्रमाणपत्र. किंवा ITI (Electrical) + 03 वर्षे अनुभव किंवा 10वी उत्तीर्ण +05 वर्षे अनुभव ii)  योग्य सरकारने जारी केलेल्या खाण प्रतिष्ठानांना समाविष्ट करणारे सक्षमतेचे पर्यवेक्षी प्रमाणपत्र.
  • पद क्र.02 : i) ITI (Electrical) + 04 वर्षे अनुभव  किंवा 10वी उत्तीर्ण +07 वर्षे अनुभव ii)  सरकारी विद्युत निरीक्षकांकडून वैध वायरमन परवाना असणे आवश्यक आहे.
  • पद क्र.03 : i) ITI (Electrical) + 03 वर्षे अनुभव  किंवा 10वी उत्तीर्ण+06 वर्षे अनुभव ii) सरकारी विद्युत निरीक्षकांकडून वैध वायरमन परवाना असणे आवश्यक आहे.
  • पद क्र.04 : i) डिप्लोमा + 01 वर्ष अनुभव किंवा BA/B.Sc./B. Com/BBA + 01 वर्ष अनुभव किंवा अप्रेंटिस + 03 वर्षे अनुभव किंवा 10वी उत्तीर्ण + 06 वर्षे अनुभव ii) वैध प्रथम श्रेणीचे वाइंडिंग इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 जानेवारी 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 40 वर्षापर्यंत असावे. (SC/ST/ : 05 वर्ष सूट OBC : 03 वर्ष सुट)

अर्ज शुल्क : General/OBC/EWS: 500/- रुपये  (SC/ST : फी नाही)

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 28,740/- रुपये ते 72,110/- रुपये मासिक वेतन मिळेल.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : राजस्थान (Jobs in Rajsthan)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 18 जानेवारी 2025

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 25 फेब्रुवारी 2025


Hindustan Copper Bharti 2025 Links

  ऑनलाईन अर्ज येथे क्लिक रा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : UCO BANK BHARTI 2025 : युको बँक अंतर्गत ‘लोकल बँक ऑफिसर’ (LBO) पदांसाठी भरती सुरु ! शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !


error: Content is protected !!