ICAR-NRCG BHARTI 2025 : नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 02 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात हि नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स यांच्या द्वारे प्रकाशित करण्यात आली असून सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाचा नमुना,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आले आहे,अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
ICAR-NRCG BHARTI 2025 DETAILS
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 02 रिक्त जागा
भरती विभाग : नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | यंग प्रोफेशनल – II | 01 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
व्यावसायिक पात्रता : i) Graduates or Master with minimum 60% marks in Computer Application / Information Technology / Computer Science / Artificial Intelligence / Machine Learning / relevant subject ii) M.Sc. (Agriculture) in Entomology or Agricultural Entomology.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 21 वर्ष ते कमाल 45 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 42,000/- रुपये मासिक वेतन मिळेल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कंत्राटी स्वरूपात नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : मुलाखत
नोकरीचे ठिकाण : पुणे (Jobs in Pune)
ऑफलाईन अर्ज पाठविण्याच पत्ता : प्रोजेक्ट इनचार्ज (सीआर ट्रायल्स इन एन्टोमोलॉजी लॅब.), ICAR- नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स, पी.बी. क्र.-3, मांजरी फार्म पोस्ट, सोलापूर रोड, पुणे- 412307, महाराष्ट्र.
ऑफलाईन अर्ज पाठविण्याच अंतिम दिनांक : 18 फेब्रुवारी 2025
ICAR-NRCG BHARTI 2025 Links
संपूर्ण जाहिरात व अर्ज नमुना | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने वरील पत्यावर वेळेत पोचतील अशा पद्धतीने पाठवायचे आहेत.
- त्यासाठी उमेदवारांना वरील जाहिरात मध्ये अर्जाचा नमुना दिला आहे,तो काळजीपूर्वक भरून घ्यावा.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : RITES BHARTI 2025 : रेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिक सर्विस लिमिटेड अंतर्गत “या” पदांसाठी भरती सुरु ! येथे अर्ज करा.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !