Digital India Corporation Bharti 2024 : डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. डिजिटल इंडिया कॉर्पोरेशची स्थापना इलेक्ट्रोनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय अंतर्गत केले आहे, त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांना डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन अंतर्गत नोकरी मिळविण्यासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे, या भरती मध्ये एकूण 16 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. सदर भरती साठी लागणारी संपूर्ण माहिती खाली सविस्तर उपलब्ध करून दिली आहे,तसेच अधिकृत वेबसाईट व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक सविस्तर उपलब्ध करून दिली आहे. अधिक माहिती साठी मूळ जाहिरात पहा.
Digital India Corporation Bharti 2024
अर्ज पद्धत : ऑनलाईन
भरती विभाग : डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन अंतर्गत
भरती श्रेणी : भारत सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | Full Stack Developers | 09 |
02 | QA Tester | 04 |
03 | UX Designer | 01 |
04 | Security Engineer | 01 |
05 | Asst. Manager | 01 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मधी सविस्तर उपलब्ध करून दिली आहे, कृपया मूळ जाहिरात पहा.
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 30 वर्षापर्यंत
अर्ज शुल्क : शुल्क नाही
मासिक वेतन : शासकीय नियमानुसार
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 31 मे 2024
Digital India Corporation Bharti 2024 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात वाचून घ्यावी , वरील माहिती अपूर्ण असू शकते.
हे आपल्या मित्रांना पाठवा !