MRVC RECRUITMENT 2025 : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 05 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड (Mumbai Railway Development Corporation) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे ऑफलाईन/ऑनलाईन दोन्ही पद्धतीने करावयाचे आहेत,तसेच भरती जाहिरात संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अर्ज करण्याची अंतिम दिनांक 05 मार्च 2025 आहे.
MRVC RECRUITMENT 2025 DETAILS
अर्ज पद्धत : ऑनलाईन/ऑफलाईन
एकूण पदसंख्या : 05 रिक्त जागा
भरती विभाग : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड
भरती श्रेणी : भारतीय रेल्वे विभाग अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | “व्यवस्थापक (सिव्हिल)” | 05 |
शैक्षणिक पात्रता :व Full Time B.E./B. Tech in Civil Engineering from recognized University/Institute with minimum 70% marks or equivalent CGPA/OGPA.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 04 फेब्रुवारी 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 40 वर्षापर्यंत असावे. (OBC : 03 वर्ष सूट)
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 50,000/- रुपये ते 1,60,000/- रुपये मासिक वेतन मिळेल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : मुंबई (Jobs in Mumbai)
ईमेल आयडी पत्ता : career@mrvc.gov.in
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा दिनांक : वरिष्ठ व्यवस्थापक (एचआर), मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि., दुसरा मजला, चर्चगेट स्टेशन बिल्डिंग, मुंबई-400 020
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 05 मार्च 2025
MRVC RECRUITMENT 2025 Links
संपूर्ण जाहिरात व अर्ज नमूना | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन ईमेल द्वारे तसेच ऑफलाईन पद्धतीने वरील पत्यावर वेळेत पोचतील अशा पद्धतीने पाठवायचे आहेत.
- ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : AAI BHARTI 2025 : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी भरती सुरू ! या उमेदवारांना करता येणार अर्ज
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा