CIDCO RECRUITMENT 2025 : सिडको महामंडळ अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी भरती सुरू ! येथे ऑनलाईन अर्ज करा.

CIDCO RECRUITMENT 2025 : नगर नियोजन व पायाभूत सुविधा क्षेत्रात सिडकोतर्फे वर्ग अ व ब  मधील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 038 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

CIDCO RECRUITMENT 2025 DETAILS

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 038 रिक्त जागा

भरती विभाग : शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01सहयोगी नियोजनकार02 
02उपनियोजनकार13 
03 कनिष्ठ नियोजनकार14 
04 क्षेत्राधिकारी (वास्तुशास्त्रज्ञ)09 

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 Civil/Architecture/Planning(Town/Urban/City) किंवा पदव्युत्तर पदवी (Town Planning or Regional Planning or City Planning or Town & Country Planning or Urban Planning or any sub-specialization thereof inter alia environmental Planning, Housing, Infrastructure Planning, Industrial-area Planning) + 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.02 : पदवी Civil/Architecture/Planning(Town/Urban/City) किंवा पदव्युत्तर पदवी (Town Planning or Regional Planning or City Planning or Town & Country Planning or Urban Planning or any sub-specialization thereof inter alia environmental Planning, Housing, Infrastructure Planning, Industrial-area Planning)
  • पद क्र.03 : प्लॅनिंग पदवी
  • पद क्र.04 : i) B.Arch /G.D. Arch. SAP ii) ERP (TERP-10) +  01 वर्ष अनुभव

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 10 ऑक्टोबर 2025 रोजी 18 वर्ष ते 38 वर्षापर्यत असावे. (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग – 1180/- रुपये  राखीव प्रवर्ग – 1062/- रुपये 

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 67,700/- रु. ते 2,08,700/- रुपये मासिक वेतन मिळेल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळविण्याची संधी.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा

नोकरीचे ठिकाण : नवी मुंबई  (Jobs in New Mumbai)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 08 फेब्रुवारी 2025 

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 08 मार्च 2025 

CIDCO RECRUITMENT 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक रा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : सरकारी नोकरी : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मुंबई येथे या पदांसाठी भरती सुरू ! National Health Mission Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !


error: Content is protected !!