बँक भरती : वसई विकास सहकारी बँक लिमिटेड अंतर्गत “कनिष्ठ लिपिक” पदांसाठी भरती सुरू ! Vasai Vikas Sahkari Bank Bharti 2025

Vasai Vikas Sahkari Bank Bharti 2025 : महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्हयातील अग्रगण्य असलेल्या वसई विकास सहकारी बँक अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 019 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.या भरती ची जाहिरात ही वसई विकास सहकारी बँक लिमिटेड यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने करावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Vasai Vikas Sahkari Bank Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 019 रिक्त जागा

भरती विभाग : वसई विकास सहकारी बँक लिमिटेड

भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची संधी उपलब्ध !

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01 ग्राहक सेवा प्रतिनिधी (CSR) – मार्केटिंग आणि ऑपरेशन्स (लिपिक श्रेणी)019 

शैक्षणिक पात्रता : i)पात्र उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून/विद्याशाखेतून कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. ii) MS-CIT किवा समतुल्य 

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी किमान 22  वर्ष ते 40 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : पात्र उमेदवारांना परीक्षा शुल्क हे 1121/- रुपये स्विकारले जाणार आहे.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 18,000/- रुपये मासिक रुपये वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी करण्याची संधी !

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : पालघर/ठाणे/मुंबई जिल्हा 

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 13 फेब्रुवारी 2025 

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 27 फेब्रुवारी 2025 

Vasai Vikas Sahkari Bank Bharti 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती चे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने वरील लिंक द्वारे करावायचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदांचा तपशील संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

हे हि वाचा : इंडिया पोस्ट अंतर्गत तब्बल 21,413 रिक्त जागांसाठी भरती सुरु ! शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण ! GDS MAHARASHTRA BHARTI 2025


हे आपल्या मित्रांना/नातेवाईकांना पाठवा !


error: Content is protected !!