Malegaon Mahanagarpalika Bharti 2025 : मालेगाव महानगरपालिका आरोग्य विभाग अंतर्गत राष्ट्रीय शहरी नागरी आरोग्य अभियान अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 012 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आली आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती ची जाहिरात ही मालेगाव महानगरपालिका (Malegaon Mahanagarpalika) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे,तसेच चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने करावयाचे असून अर्जाचा नमूना,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Malegaon Mahanagarpalika Bharti 2025
अर्ज पद्धत : ऑफलाईन/Offline
एकूण पदसंख्या : 012 रिक्त जागा
भरती विभाग : मालेगाव महानगरपालिका आरोग्य विभाग
भरती श्रेणी : राष्ट्रीय शहरी नागरी आरोग्य अभियान
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | पीएचएम (सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक) | 001 |
02 | सीक्यूएसी (शहर गुणवत्ता समन्वयक) | 001 |
03 | सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ | 001 |
04 | एएनएम | 009 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात पहावी.
व्यावसायिक पात्रता :
- पद क्र.01 : Any Medical Graduation (MBBS/ BAMS/ BHMS/ BUMS/ BDS) With MPH/MHA/MBA In Health Care
- पद क्र.02 : Any Medical Graduation (MBBS/ BAMS/ BHMS/ BUMS/ BDS) With MPH/MHA/MBA In Health Care
- पद क्र.03 : MBBS From Institute Recognized By Medical Council of India & MD Microbilogist
- पद क्र.04 : ANM (Female) Course With Registration Of Maharashtra Nursing Council
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्ष पूर्ण ते कमाल 38 वर्षापर्यंत असावे. (ST/SC : 05 वर्ष सूट)
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही परीक्षा शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 18,000/-रुपये ते 75,000/-रुपये मासिक रुपये वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : सदर भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.
नोकरीचे ठिकाण : मालेगाव (Jobs In Malegaon)
अर्ज सादर करण्याचा पत्ता : आरोग्य विभाग, जुने सभागृह, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 05 मार्च 2025
Malegaon Mahanagarpalika Bharti Links
संपूर्ण जाहिरात ऑफलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
अर्जासोबत जोडावायचे आवश्यक कागदपत्रे :
- उमेदवाराने अर्जासोबत वयाचा दाखल म्हणून शाळा सोडल्याचा दाखला/शाळांत प्रमाणपत्र
- आधारकार्डची छायांकित प्रत
- शैक्षणिक अहर्तचे छायांकित प्रत
- अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र व मुलाखतीच्या अनुषगाणे इतर आवश्यक मुळ कागदपत्राच्या स्व साक्षांकित प्रती
- इतर आवश्यक कागदपत्रे
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- उमेदवारांने वरील जाहिरात मध्ये दिलेल्या अर्जाच्या नमुन्यामध्येच अर्ज करावा.
- अर्ज स्वताच्या अक्षरात भरलेला व वाचनीय असावा.
- उमेदवाराने अर्जावर अलिकडक्या काळातील एक पासपोर्ट साईज फोटो चिटकाऊन फोटोवर उमेदवारांनी स्वताची स्वाक्षरी करावी.
- ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे हि वाचा : BPNL Bharti 2025 : भारतीय पशुपालन निगम लिमिटेड भरती 2025 l शैक्षणिक पात्रता : 10वी/12वी/पदवीधर
हे आपल्या मित्रांना/नातेवाईकांना पाठवा !