सरकारी : सशस्त्र सेना न्यायाधिकरण अंतर्गत 028 पदांसाठी भरती सुरू ! Armed Forces Tribunal Mumbai Bharti 2025

Armed Forces Tribunal Mumbai Bharti 2025 : सशस्त्र सेना न्यायाधिकरण अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 028 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहीरात ही सशस्त्र सेना न्यायाधिकरण (Armed Forces Tribunal) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने करावयाचा असून अर्जाचा नमूना,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Armed Forces Tribunal Mumbai Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन/Offline

एकूण पदसंख्या : 028 रिक्त जागा

भरती विभाग : सशस्त्र सेना न्यायाधिकरण

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01उपनिबंधक01
02 प्रधान खाजगी सचिव01
03 खाजगी सचिव01
04 विभाग अधिकारी/न्यायाधिकरण अधिकारी03
05 सहाय्यक01
06 न्यायाधिकरण मास्टर/स्टेनोग्राफर ग्रेड – ‘I’02 
07 कनिष्ठ लेखा अधिकारी01 
08 कनिष्ठ लेखापाल01 
09 अप्पर डिव्हिजन लिपिक02 
10 स्टेनोग्राफर ग्रेड ‘II’03 
11 लोअर डिव्हिजन लिपिक04 
12 डेटा एंट्री ऑपरेटर04 
13 स्टाफ कार ड्रायव्हर02 
14 डिस्पॅच रायडर01 
15 ग्रंथालय अटेंडंट01

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात पहावी.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 21 मार्च 2025 रोजी किमान 18 वर्ष पूर्ण ते कमाल 38 वर्षापर्यंत असावे. 

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 19,900/- रुपये ते 63,200/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : सदर भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध !

नोकरीचे ठिकाण : मुंबई (Jobs In Mumbai)

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता :रजिस्ट्रार, सशस्त्र सेना न्यायाधिकरण प्रादेशिक खंडपीठ, मुंबई, 7 वा मजला, एमटीएनएल इमारत, ए.जी. बेल मार्ग, मलबार हिल, मुंबई 400006.

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 31 जुलै 2025 (सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत)

Armed Forces Tribunal Mumbai Bharti 2025 Links 

संपूर्ण जाहिरात ऑफलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

अर्जासोबत जोडावायचे आवश्यक कागदपत्रे :

  • उमेदवाराने अर्जासोबत वयाचा दाखल म्हणून शाळा सोडल्याचा दाखला/शाळांत प्रमाणपत्र 
  • आधारकार्डची छायांकित प्रत 
  • शैक्षणिक अहर्तचे छायांकित प्रत 
  • अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र व मुलाखतीच्या अनुषगाणे इतर आवश्यक मुळ कागदपत्राच्या स्व साक्षांकित प्रती 
  • इतर आवश्यक कागदपत्रे 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • उमेदवारांने वरील जाहिरात मध्ये दिलेल्या अर्जाच्या नमुन्यामध्येच अर्ज करावा.
  • अर्ज स्वताच्या अक्षरात भरलेला व वाचनीय असावा. 
  • ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी अर्ज हा वरील पत्यावर फक्त स्पीड पोस्ट किवा रजिस्टर पोस्टद्वारे पाठवावेत. 
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे हि वाचा – MRVC BHARTI 2025 : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती ! येथे आवेदन करा.


हे आपल्या मित्रांना/नातेवाईकांना पाठवा ! 


error: Content is protected !!