MECL BHARTI 2025 : खनिज संशोधन संस्था लिमिटेड अंतर्गत 0108 पदांसाठी भरती सुरू ! पात्रता : 10वी,12वी उत्तीर्ण ! त्वरित येथे आवेदन करा.

MECL BHARTI 2025 : खनिज संशोधन संस्था लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0108 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे, या भरती ची जाहिरात ही खनिज संशोधन संस्था लिमिटेड (Mineral Exploration and Consultancy Limited) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

MECL BHARTI 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0108 रिक्त जागा

भरती विभाग : खनिज संशोधन संस्था लिमिटेड (Mineral Exploration and Consultancy Limited)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी मिळवा.

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01 अकाउंटंट006 
02 हिंदी ट्रान्सलेटर 001 
03 टेक्निशियन (सर्व्हे & ड्राफ्ट्समन)015 
04 टेक्निशियन (सॅम्पलिंग)002 
05 टेक्निशियन (लॅबोरेटरी)003 
06 असिस्टंट (मटेरियल्स)016 
07 असिस्टंट (अकाउंट्स) 010 
08 स्टेनोग्राफर (इंग्लिश)004 
09 असिस्टंट (हिंदी)001 
10 इलेक्ट्रिशियन001 
11 मशिनिस्ट005 
12 टेक्निशियन (ड्रिलिंग)012 
13 मेकॅनिक001 
14 मेकॅनिक कम ऑपरेटर (ड्रिलिंग)025 
15 ज्युनियर ड्रायव्हर006

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : Graduate/ Post Graduate with Intermediate pass of CA/ICWA.
  • पद क्र.02 : i) Post Graduate in Hindi ii) Hindi and English are subject at graduate level
  • पद क्र.03 : Matriculate (or) equivalent With ITI in Survey/ Draftsmanship (Civil). 
  • पद क्र.04 : B.Sc.
  • पद क्र.05 : B.Sc. in Chemistry/ Physics/ Geology
  • पद क्र.06 : i) Graduate with Mathematics OR B. Com. ii) Certificate in Typing with 40 wpm in English from Govt. recognized institutes/board.
  • पद क्र.07 : B. Com.
  • पद क्र.08 : i) Graduate in any stream ii) Certificate in both Shorthand with 80 wpm and Typing with 40 wpm in English from Govt. recognized institutes/ board.
  • पद क्र.09 : i) Graduate with Hindi and English as subjects (OR) Degree in English and having passed equivalent examination in Advance Hindi. ii) Certificate in Typing with 30 wpm in Hindi from Govt. recognized institutes/ board.
  • पद क्र.10 : i) Matriculate (or) equivalent with ITI (Electrical) ii) Valid Wireman certificate 
  • पद क्र.11 : Matriculate (or) equivalent with ITI certificate in Turner/ Machinist/ Grinder/ Miller trade.
  • पद क्र.12 : Matriculate (or) equivalent with ITI Certificate in Mechanic (Earth Moving Machinery / Diesel Mechanic /Motor Mechanic / Fitter Trade.
  • पद क्र.13 : Matriculate (or) equivalent with ITI Certificate in
    Diesel/Motor Mechanic/Fitter trade
  • पद क्र.14 : Matriculate (or) equivalent with ITI Certificate in Mechanic (Earth Moving Machinery) (EMM) / Diesel Mechanic / Motor Mechanic / Fitter trade).
  • पद क्र.15 : Matriculate (or) equivalent and possessing valid license for driving light and heavy vehicles

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 20 मे 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 30 वर्ष असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क हे General/OBC/EWS : 500/- रुपये (SC/ST/ExSM : शुल्क नाही)

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 22,900/- रुपये ते 55,900/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / स्किल टेस्ट 

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 05 जुलै 2025 

MECL BHARTI 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. 
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. 
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे. 
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : Tata Memorial Centre Bharti 2025 : टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत “चालक,डाटा एंट्री ऑपरेटर” पदांसाठी भरती सुरू ! पात्रता : 10वी/12वी उत्तीर्ण


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!