Nagar Panchayat Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 001 रिक्त जागा
भरती विभाग : नगरपंचायत कोंढाली (Nagar Panchayat)
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | स्थापत्य अभियंता | 01 |
शैक्षणिक पात्रता : i) Post Graduate or Graduate Degree in Civil Engineering (Degree or Diploma) ii) At Least 03 years Experience in Procurement. Design and Supervision of Infrastructure work. iii) Fluency in Local Language Essential.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 22 जून 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 56 वर्ष असावे.
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 35,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया : मुलाखती द्वारे निवड प्रक्रिया
नोकरी चे ठिकाण : नागपूर (Jobs in Nagpur)
ऑफलाईन अर्ज पत्ता : कोंढाली नगरपंचयात , ता. काटोल, जिल्हा नागपूर – 441103
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : 22 जून 2025
Nagar Panchayat Bharti 2025 Links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाचा नमूना हा नगरपंचायत ऑफीस मध्ये मिळेल.
- ऑफलाईन फॉर्म हा स्वतच्या हस्तक्षरामध्ये भरून तो वरील पत्यावर वेळेत जमा करणे आवश्यक आहे.
- ऑफलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा व याबाबत अधिवास प्रमाणपत्र सादर करावे.
- जाहिराती मध्ये नमूद असलेले पद आस्थायी व तात्पुरते स्वरूपात कंत्राटी नेमणूक असून या पदावरील कर्मचारी यांना शासकीय कर्मचारी गणले जाणार नाही.
- कंत्राटी पद्धतीने निवड उमेदवारांनी विहित नमुन्यात 100/- स्टॅम्प पेपरवर करार नामा करून देणे बंधनकारक राहील.
- उपरोक्त पदाकरिता देय असलेले मानधन प्रधानमंत्री आवस योजनेअंतर्गत प्राप्त निधीवर प्राप्त निधीवर निर्भर राहील.
- नियुक्तीबाबत कागदपत्रे सादर करणे संबंधाने अडचण असल्यास बांधकाम विभाग, नगरपंचायत कार्यालय कोंढाली यांच्याशी संपर्क साधावा.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
हे पण वाचा : महाराष्ट्र शासन : नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती 2025 l DTP Maharashtra Bharti 2025
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.