PCMC BHARTI 2025 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 016 रिक्त जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पत्राता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे, या भरती ची जाहिरात ही पिंपरी चिंचवड महागरपालिका (Pimpri Chinchwad Mahanagarpalika) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाचा नमूना, अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
PCMC BHARTI 2025 DETAILS
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 016 रिक्त जागा
भरती विभाग : पिंपरी चिंचवड महागरपालिका (Pimpri Chinchwad Mahanagarpalika)
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | पदसंख्या |
01 | पशुवैद्यकीय अधिकारी | 03 |
02 | आरोग्य निरीक्षक | 02 |
03 | लाईव्ह स्टॉक सुपरवायझर | 03 |
04 | डॉग पीग कुली | 08 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र. 01 : i) पशुवैद्यक शास्रतील पदवी (BVSc & AH) उत्तीर्ण आवश्यक ii) स्वान संतती नियमन कार्यक्रम अंतर्गत किमान 06 महीने कामकाजाचा अनुभव आवश्यक.
- पद क्र. 02 : i) शासनमान्य संस्थेमधून आरोग्य निरीक्षक पदविका आवश्यक. ii) स्वान संतती नियमन कार्यक्रम अंतर्गत किमान 06 महीने कामकाजाचा अनुभव आवश्यक.
- पद क्र. 03 : i) शासनमान्य संस्थेकडील पशूवैद्यक शास्रतील किमान पदविका उत्तीर्ण आवश्यक किवा मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील लाईव्ह स्टॉक सुपरसुपरवायझर कोर्स उत्तीर्ण असावा. ii) स्वान संतती नियमन कार्यक्रम अंतर्गत किमान 06 महीने कामकाजाचा अनुभव आवश्यक.
- पद क्र. 04 : i) इयत्ता 04थी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक ii) शारीरिक कष्टाची कामे करण्यास सक्षम असने आवश्यक. iii) स्वान संतती नियमन कार्यक्रम अंतर्गत किमान 06 महीने कामकाजाचा अनुभव आवश्यक.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 07 जुलै 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 38 वर्ष असावे. (SC/ST : 05 वर्ष सूट)
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 26,497/- रुपये ते 85,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया : मुलाखत
नोकरी चे ठिकाण : पिंपरी चिंचवड (Jobs in Pimpri Chinchwad Mahanagarpalika)
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : पशुवैद्यकीय विभाग, कै. नारायण मेघाजी लोखंडे कामगार भवन, पिंपरी पुणे – 411018
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : 27 जून 2025
PCMC BHARTI 2025 Links
संपूर्ण जाहिरात व अर्ज नमूना | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- या भरती चा फॉर्म हा वरील जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
हे पण वाचा : महाराष्ट्र शासन : नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती 2025 l DTP Maharashtra Bharti 2025
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.