Dhanlaxmi Bank Bharti 2025 : धनलक्ष्मी बँक अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती जागांची संख्या नमूद केलेली नाही, त्यासाठी इच्छुक व पत्राता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे, या भरती ची जाहिरात ही धनलक्ष्मी बँक (Dhanlaxmi Bank) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती मध्ये पदवीधारकांना संधी मिळणार असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, तसेच उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Dhanlaxmi Bank Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : रिक्त जागा नमूद नाही.
भरती विभाग : धनलक्ष्मी बँक (Dhanlaxmi Bank)
भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरी मिळविण्याची संधी !
पद क्र. | पदांचे नाव | पदसंख्या |
01 | ज्युनिअर ऑफिसर | – |
02 | असिस्टंट मॅनेजर | – |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : पात्र उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून / शाखेतून 60% गुणांसह पदवीधर असावा.
- पद क्र.02 : पात्र उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून / शाखेतून 60% गुणांसह पदव्युत्तर उत्तीर्ण असावा.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 31 मार्च 2025 रोजी 18 वर्ष ते 28 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : सदर भरती साठी 708/- रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाईल.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 19,900/- रुपये ते 63,900/- रुपये मासिक मिळणार आहे.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी म्हणून नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 12 जुलै 2025
Dhanlaxmi Bank Bharti 2025 links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
Dhanlaxmi Bank Bharti 2025 Hand Declaration
“I,_______________________________ (Name of the candidate), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required”.
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराला एका वेळी फक्त एकच अर्ज करता येईल.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : नागपूर महानगरपालिका अंतर्गत 100 पदांसाठी “अग्निशमक विमोचक” पदांची भरती ! Nagpur Municipal Corporation Bharti 2025
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.