Indian Army BSC Nursing 2025 : भारतीय सैन्य नर्सिंग सेवा अंतर्गत विविध संस्थेत रिक्त जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे, या भरती ची जाहिरात ही भारतीय सैन्य नर्सिंग सेवा (Indian Army BSC Nursing) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती मध्ये एकूण 220 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत, तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Indian Army BSC Nursing 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 220 रिक्त जागा
भरती विभाग : भारतीय सैन्य नर्सिंग सेवा (Indian Army BSC Nursing)
भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची संधि !
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | पदसंख्या |
01 | CON, AFMC पुणे | 040 |
02 | CON, CH(EC) कोलकाता | 030 |
03 | CON, INHS अश्विनी,मुंबई | 040 |
04 | CON, AH (R&R) नवी दिल्ली | 030 |
05 | CON, CH (CC) लखनऊ | 040 |
06 | CON, CH (AF) बंगलोर | 040 |
शैक्षणिक पात्रता : i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics, Chemistry, Biology & English) ii) NEET (UG) 2025
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचा जन्म हा दिनांक 01 ऑक्टोबर 2000 ते 30 सप्टेंबर 2008 च्या दरम्यान असावा.
अर्ज शुल्क : General/OBC/EWS : 200/- रुपये (SC/ST : अर्ज शुल्क नाही.)
मासिक वेतन : सदर भरती मध्ये निवड झालेल्या 19,900/- रुपये ते 81,100/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायम स्वरूपी म्हणून नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / मुलाखत / कागदपत्र पडताळणी
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30 जून 2025
Indian Army BSC Nursing 2025 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : मुदतवाढ : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत पदवीधारकांना नोकरी ची संधी ! Central Bank Of India Bharti 2025
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा