UPSC BHARTI 2025 : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0241 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही केंद्रीय लोकसेवा आयोग (Union Public Service Commission) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली असून अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
UPSC BHARTI 2025 DETAILS
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0241 रिक्त जागा
भरती विभाग : केंद्रीय लोकसेवा आयोग (Union Public Service Commission)
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी मिळविण्याची संधी !
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | रिजनल डायरेक्टर | 001 |
02 | सायंटिफिक ऑफिसर | 002 |
03 | अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर ग्रेड-I | 008 |
04 | ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर | 009 |
05 | मॅनेजर ग्रेड-I / सेक्शन ऑफिसर | 019 |
06 | सिनियर डिझाईन ऑफिसर ग्रेड-I | 007 |
07 | सिनियर सायंटिफिक असिस्टंट | 022 |
08 | सिनियर सायंटिफिक ऑफिसर ग्रेड-I | 001 |
09 | सायंटिस्ट – ‘B’ | 005 |
10 | लीगल ऑफिसर (ग्रेड-II) | 005 |
11 | डेंटल सर्जन | 004 |
12 | डायलिसिस मेडिकल ऑफिसर | 002 |
13 | स्पेशलिस्ट ग्रेड III असिस्टंट प्रोफेसर | 072 |
14 | ट्यूटर | 019 |
15 | असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड-I (डॉक्युमेंट्स) | 002 |
16 | ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर | 008 |
17 | असिस्टंट डायरेक्टर ऑफ मायन्स सेफ्टी (ऑक्युपेशनल हेल्थ) ग्रेड-I | 003 |
18 | डिप्युटी डायरेक्टर | 002 |
19 | असिस्टंट लेजिस्लेटिव कौन्सेल (रीजनल लँग्वेजेस) | 014 |
20 | डिप्युटी लेजिस्लेटिव कौन्सेल (हिंदी ब्रँच) | 002 |
21 | असिस्टंट शिपिंग मास्टर अँड असिस्टंट डायरेक्टर | 001 |
22 | नॉटिकल सर्व्हेयर-कम-डिप्युटी डायरेक्टर जनरल (टेक्निकल) | 001 |
23 | असिस्टंट व्हेटरिनरी सर्जन | 004 |
24 | स्पेशलिस्ट ग्रेड II (ज्युनियर स्केल) | 011 |
25 | एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर (सिव्हिल) | 001 |
26 | असिस्टंट डिस्ट्रिक्ट अॅटर्नी | 009 |
27 | डिप्युटी लेजिस्लेटिव कौन्सेल (रीजनल लँग्वेजेस) | 007 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : i) M.Sc. (Microbiology/Botany/Agriculture) ii) 10 वर्षे अनुभव
- पद क्र.02 : M.Sc. (Chemistry/ Physics) /BE/B.Tech (Paper Technology) किंवा B.Sc. (Chemistry/ Physics) + 03 वर्षे अनुभव
- पद क्र.03 : i) पदवीधर ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.04 :i) M.Sc. (Physics/Applied Physics/Chemistry/Polymer Chemistry/Electronics) किंवा इंजिनिअरिंग पदवी (Electronics/ Telecommunication / Computer Science/Information Technology /Metallurgical/Mechanical/Aeronautical/Chemical) ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.05 : i) बिझनेस मॅनेजमेंट किंवा मटेरियल मॅनेजमेंट पदवी/डिप्लोमा ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.06 : i) इंजिनिअरिंग पदवी (Naval Architecture /Mechanical/ Marine) ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.07 : इंजिनिअरिंग पदवी (Aeronautical/ Chemical/Computer/ Electrical/Electronics/ Mechanical/ Metallurgy/Textile)
- पद क्र.08 : i) M.Sc. (Physics / Applied Physics / Chemistry/ Polymer Chemistry/Electronics) किंवा इंजिनिअरिंग पदवी (Electronics/ Telecommunication/ Computer Science/ Information Technology/ Metallurgical/Mechanical/Aeronautical/ Chemical) ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.09 : i) M.Sc. (Zoology/Geo-physics) ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.10 : i) LLM ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.11 : डेंटल सर्जरी पदवी
- पद क्र.12 : i) MBBS ii) निवासी म्हणून सहा महिन्यांचा अनुभव
- पद क्र.13 : i) MBBS ii) संबंधित स्पेशालिटी किंवा सुपर-स्पेशालिटीमध्ये पदव्युत्तर पदवी (iii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.14 : B.Sc/M.Sc (Nursing)
- पद क्र.15 : i) M.Sc (Chemistry/Physics/Forensic Science) ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.16 : i) पदव्युत्तर पदवी (Physics/Mathematics/Applied Mathematics/Forensic Science/Chemistry/Applied Physics) किंवा B. Tech (Civil/Electrical/Mechanical/ Electronics/Telecommunication/Computer Science) ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.17 : MBBS + कम्युनिटी मेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी+02 वर्षे अनुभव किंवा औद्योगिक आरोग्य किंवा व्यावसायिक आरोग्य किंवा सार्वजनिक आरोग्य या विषयात मान्यताप्राप्त पदव्युत्तर पदविका आणि व्यावसायिक आरोग्य क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव, शक्यतो कारखाने किंवा खाणींमध्ये
- पद क्र.18 : i) M.Sc (Chemistry/Biochemistry /Industrial Hygiene) किंवा बायोकेमिकल इंजिअनिरिंग पदवी ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.19 : LLB/LLM
- पद क्र.20 : LLB + 10 वर्षे अनुभव किंवा LLM + 08 वर्षे अनुभव
- पद क्र.21 : i) पदवीधर ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.22 : i) मान्यताप्राप्त परदेशी जहाजाचे मास्टर म्हणून सक्षमतेचे प्रमाणपत्र. ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.23 : पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन किंवा पशुवैद्यकीय विज्ञान पदवी
- पद क्र.24 : i) MS/MD ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.25 : i) B.E.(Civil) किंवा समतुल्य ii) 07 वर्षे अनुभव
- पद क्र.26 : LLB
- पद क्र.27 : LLB + 10 वर्षे अनुभव किंवा LLM + 08 वर्षे अनुभव
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 17 जुलै 2025 रोजी किमान 20 वर्ष ते 30/40 वर्षापर्यत असावे. (SC/ST : 05 वर्ष OBC : 03 वर्ष सूट)
अर्ज शुल्क : Gen/OBC/EWS : 25/- रुपये (SC/ST/PWD/महिला : अर्ज शुल्क माफ आहे.)
मासिक वेतन : सदर भरती मध्ये निवड झालेल्या 56,100/- रुपये ते 2,50,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी म्हणून नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / मुलाखत
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17 जुलै 2025
UPSC BHARTI 2025 LINKS
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : मोठ्ठी भरती : भारतीय रेल्वे बोर्ड (RRB) अंतर्गत 6000+ जागांची भरती l पात्रता : 10वी/ITI l RRB Technician Bharti 2025
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.