District Hospital Bharti 2025 : जिल्हा रुग्णालय नांदेड अंतर्गत “या” पदांसाठी भरती l येथे आवेदन करा.

District Hospital Bharti 2025 : जिल्हा रुग्णालय नांदेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 07 रिक्त जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही जिल्हा रुग्णालय नांदेड (District Hospital) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

District Hospital Bharti 2025 Details

र्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 007 रिक्त जागा 

भरती विभाग : जिल्हा रुग्णालय नांदेड (District Hospital)

भरती श्रेणी : आरोग्य क्षेत्रात सरकारी नोकरी मिळविण्याची संधी.

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव पदसंख्या 
01 रक्त बँक सल्लागार 02
02 लॅब टेक्निशियन03 
03 ICTC लॅब तंत्रज्ञ01 

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : Post Graduate in Psychology/ Social Work/ Sociology/
    Anthropology/Human Development 
  • पद क्र.02 : i) Degree in Medical Laboratory Technology (M.L.T.) or Diploma in medical laboratory technology (M.L.T) ii) Should have completed 10+02 before obtaining
    diploma or degree. iii) The degree or diploma should be from a university/Institution
    recognized by the Central Government or State Government. iv) The Candidate should be register with concerned Para-Medical council if applicable. v) Knowledge of Computer
  • पद क्र.03 : B.Sc. in medical laboratory technology(BMLT)/BMLS OR Diploma in medical laboratory technology (DMLT)/DMLS with the course duration of at least 02 years recognized by state government/Central government. 

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 21 जुलै 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 60 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 21,000/- रुपये ते 25,000/- रुपये मासिक वेतन पदानुसार दिले जाईल.

निवड प्रक्रिया : गुणानुक्रम / स्किल टेस्ट

नोकरी चे ठिकाण : नांदेड (Jobs in Nanded)

ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा पत्ता : Inward section Civil surgeon Office, District Hospital campus, Old medical college, Vazirabad Nanded

ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : 21 जुलै 2025 

District Hospital Bharti 2025 Links

संपूर्ण जाहिरात व अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

आवश्यक कागदपत्रे : 

  • उमेदवारांनी विहिती नमुन्यातील अर्ज 
  • शाळा सोडल्याचा दाखला 
  • वयाचा पुरावा 
  • शैक्षणिक अहर्ता पदवी / पदविका प्रमाणपत्रे 
  • गुणपत्रिका 
  • शासकीय / निमशासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र कागदपत्रे 
  • पोलीस कार्यालयाचा चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र दाखला 
  • जातीचा दाखला 
  • अनुभव संबंधित कामाचा असावा. 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • या भरती चा फॉर्म हा वरील जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आला आहे. 
  • वरील नमूद केलेली पदे ही केवळ रोजदारी स्वरूपाची पदे आहेत.
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. 
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे. 
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : MFS Admission Bharti 2025 : महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया 2025 l शैक्षणिक पात्रता : 10वी/12वी/पदवीधर


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo