Krishi Vigyan Kendra Bharti 2025 : कृषी विज्ञान केंद्र अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 02 रिक्त जागा भरण्यात येणार असून या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कृषी विज्ञान केंद्रात नोकरी मिळविण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे,या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून सदर भरती साठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावायचे असून अर्जाचा नमुना. अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Krishi Vigyan Kendra Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 002 रिक्त जागा
भरती विभाग : कृषी विज्ञान केंद्र (Krishi Vigyan Kendra)
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी मिळविण्याची संधी.
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | पदसंख्या |
01 | ड्रायव्हर/टी-१ (जीप ड्रायव्हर) | 01 |
02 | सहाय्यक कर्मचारी श्रेणी-१ | 01 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : 10th Passed, ITI, Possession of a valid and appropriate driving license or Experience of driving / Experience of motor mechanic work.
- पद क्र.02 : 10th Passed or equivalent passed or ITI passed.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 35 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 20,200/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया : मुलाखत / स्किल टेस्ट
नोकरी चे ठिकाण : अमरावती (Jobs in Amravati)
ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा पत्ता : श्रम साधना अमरावतीचे कृषी विज्ञान केंद्र, दुर्गापूर (बडनेरा), जि. अमरावती 444701
ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : 24 ऑगस्ट 2025
Krishi Vigyan Kendra Bharti 2025 Links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
आवश्यक कागदपत्रे :
- उमेदवारांनी विहिती नमुन्यातील अर्ज
- शाळा सोडल्याचा दाखला
- वयाचा पुरावा
- शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्रे
- गुणपत्रिका
- जातीचा दाखला
- अनुभव संबंधित कामाचा असावा.
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- या भरती चा फॉर्म हा वरील जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
- जाहिरातीतील पदे राज्य शासनाची नियमित पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरूपातील पदे आहेत, सदर पदांवर कोणताही कायमपणाचा हक्क राहणार नाही तसेच शासनाचे सेवा नियम लागू राहणार नाही.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
हे पण वाचा : भारतीय रेल्वे बोर्ड (RRB) अंतर्गत 0434 जागांची भरती सुरु ! RRB Paramedical Bharti 2025
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.