केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन अंतर्गत 0394 जागांसाठी भरती सुरु ! CCRAS Bharti 2025

CCRAS Bharti 2025 : केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0394 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.या भरती ची जाहिरात हि केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन (Central Council for Research in Ayurvedic Sciences) याच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक, अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

CCRAS Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0394 रिक्त जागा

भरती विभाग : केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन (CCRAS Bharti 2025)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत (Central Gov)

पदांचे नाव व तपशील :

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01 रिसर्च ऑफिसर (Pathology)01
02रिसर्च ऑफिसर (Ayurveda)15
03असिस्टंट रिसर्च ऑफिसर (Pharmacology)04
04स्टाफ नर्स14
05असिस्टंट13
06ट्रान्सलेटर (Hindi Assistant)02
07मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट15
08रिसर्च असिस्टंट (Chemistry)05
09रिसर्च असिस्टंट (Botany)05
10रिसर्च असिस्टंट (Pharmacology)01
11रिसर्च असिस्टंट (Organic Chemistry)01
12रिसर्च असिस्टंट (Garden)01
13रिसर्च असिस्टंट (Pharmacy)01
14स्टेनोग्राफर ग्रेड-I10
15स्टॅटिस्टिकल असिस्टंट02
16उच्च श्रेणी लिपिक (UDC)39
17स्टेनोग्राफर ग्रेड-II14
18निम्न श्रेणी लिपिक (LDC)37
19फार्मासिस्ट (Grade-1)12
20ऑफसेट मशीन ऑपरेटर01
21लायब्ररी लिपिक01
22ज्युनियर मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट01
23लॅबोरेटरी अटेंडंट09
24सिक्युरिटी इन्चार्ज01
25ड्रायव्हर ऑर्डिनरी ग्रेड05
26मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)179

शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी,पदवीधर,ITI,डिप्लोमा व इतर (अधिकृत pdf पहा.)

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 28/30/35/40 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : SC/ST/PWD/महिला : अर्ज शुल्क नाही.

  • पद क्र.01 & 02 : General/OBC : 1500/- रुपये
  • पद क्र.03 & 07 : General/OBC : 700/- रुपये
  • पद क्र.08 & 26 : General/OBC : 300/- रुपये

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 15,600/- ते 39,100/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा (CCRAS Bharti 2025)

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 01 ऑगस्ट 2025

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 31 ऑगस्ट 2025

CCRAS Bharti 2025 links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. 
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. (CCRAS Bharti 2025)
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे. 
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : भारतीय रिझर्व्ह बँक मध्ये 028 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध ! Reserve Bank of India Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo