District Civil Hospital Nashik Bharti 2025 : जिल्हा शासकीय रुग्णालय ज्याला सिव्हिल हॉस्पिटल म्हणूनही ओळखले जाते, हे नाशिकमधील एक शासकीय रुग्णालय आहे, हे रुग्णालय शासनामार्फत चालवले जाते आणि तेथे मोफत उपचार मिळतात. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई व जिल्हा शासकीय रुग्णालय नाशिक विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 07 जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
तसेच भरती ची जाहिरात हि जिल्हा शासकीय रुग्णालय (District Civil Hospital) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून, भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाचा नमुना,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
District Civil Hospital Nashik Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 007 रिक्त जागा
भरती विभाग : जिल्हा शासकीय रुग्णालय(District Civil Hospital)
भरती श्रेणी : सरकारी रुग्णालय मध्ये नोकरी ची संधी.
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | पदसंख्या |
01 | रक्तपेढी सल्लागार | 04 |
02 | रक्तपेढी प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 03 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : Post Graduate in Social Work/ Sociology/ Psychology/Anthropology/ Human Development
- पद क्र.02 : 12th Passed, Degree or Diploma in Medical Laboratory Technology
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : सदर भरती साठी दिनांक 22 ऑगस्ट 20225 रोजी वयोमर्यादा हि कमाल 22 वर्ष ते 60/62 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 21,000/- रुपये ते 25,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया : सदर भरती साठी थेट मुलाखतीवर निवड प्रक्रिया राबविली जाणार आहे.
नोकरी चे ठिकाण : नाशिक (Jobs in Nashik)
ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा पत्ता : जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण युनिटचे कार्यालय, (डी.ए.पी.सी.यू.) जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल, आउट रिच आर.एम.ओ.ऑफिसच्या बाजूला, रेकॉर्ड रूमच्या वर, त्रंबक रोड, गोल्फ क्लब ग्राउंडजवळ, नाशिक जिल्हा नाशिक पिन कोड 422002.
ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : 22 ऑगस्ट 2025 (सायं. 05 वाजेपर्यंत)
District Civil Hospital Nashik Bharti 2025 Links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
आवश्यक कागदपत्रे :
- उमेदवारांनी विहिती नमुन्यातील अर्ज
- शाळा सोडल्याचा दाखला
- वयाचा पुरावा
- शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्रे
- गुणपत्रिका
- जातीचा दाखला
- अनुभव संबंधित कामाचा असावा.
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- या भरती चा फॉर्म हा वरील जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
- जाहिरातीतील पदे राज्य शासनाची नियमित पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरूपातील पदे आहेत, सदर पदांवर कोणताही कायमपणाचा हक्क राहणार नाही तसेच शासनाचे सेवा नियम लागू राहणार नाही.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
हे पण वाचा : भारतीय रेल्वे बोर्ड (RRB) अंतर्गत 0434 जागांची भरती सुरु ! RRB Paramedical Bharti 2025
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.