IBPS Clerk Bharti 2025 : पदवीधर आहात? आणि अजून अर्ज नाही केलात ? मग हि शेवटची संधी तुमच्यासाठी कारण इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) यांच्या द्वारे निघालेल्या 10277 जागांच्या भरती साठी परत मुदतवाढ करून देण्यात आली असून बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.या भरती मध्ये पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती चे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली असून अधिक माहिती साठी खाली उपलब्ध करून दिलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
IBPS Clerk Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 010277 रिक्त जागा
भरती विभाग : इंस्टीट्युट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS)
भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात नोकरी ची मोठी संधी !
पदांचे नाव व तपशील :
| पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
| 01 | लिपिक (CLARK) | 010277 |
शैक्षणिक पात्रता : i) पात्र उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त शाखेतून कोणत्याही शाखेतील पदवी धारक असावा. ii) संगणक साक्षरता : संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा.
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 ऑगस्ट 2025 रोजी किमान 20 वर्ष ते कमाल 28 वर्षापर्यंत असावे. (SC/ST – 05 वर्ष सूट OBC – 03 वर्ष सूट)
अर्ज शुल्क : General/OBC : 850/- रुपये (SC/ST/PWD : 175/- रुपये)
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 28,070/- रुपये ते 64,480/- रुपये वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी (Permnant)
निवड प्रक्रिया : पूर्व परीक्षा / मुख्य परीक्षा
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 01 ऑगस्ट 2025
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 21 ऑगस्ट 2025 28 ऑगस्ट 2025
IBPS Clerk Bharti 2025 Links
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : सरळसेवा भरती अंतर्गत “गट-क” पदांची भरती सुरु ! पात्रता : 10वी,12वी उत्तीर्ण ! GMC BHARTI 2025
हे आपल्या मित्रांना/नातेवाईकांना पाठवा !

