District Hospital Ahilyanagar Bharti 2025 : जिल्हा सिव्हील हॉस्पिटल अहिल्यानगर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 02 जागा भरण्यात येणार आहेत.त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती ची जाहिरात हि जिल्हा सिव्हील हॉस्पिटल (District Hospital Ahilyanagar) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाचा नमुना,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
District Hospital Ahilyanagar Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 002 रिक्त जागा
भरती विभाग : जिल्हा सिव्हील हॉस्पिटल (District Hospital Ahilyanagar)
भरती श्रेणी : आरोग्य विभागात नोकरी मिळविण्याची मोठी संधी.
पदांचे नाव व तपशील :
| पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
| 01 | डाटा मॅनेजर | 01 |
| 02 | औषधनिर्माता | 01 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1 : Graduate in any discipline with Diploma / Certificate in Computer Applications (from a recognized Institute or University)
- पद क्र.2 : Bachelors Degree in Pharmacy from a recognized Institute/Diploma: holder in Pharmacy
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय खाली दिलेल्या जाहिरात मध्ये नमूद केलेले नाही याची नोंद घ्यावी.
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 21,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया : अर्जाची छाननी करून लेखी परीक्षा घेण्यात येईल.
नोकरीचे ठिकाण : अहिल्यानगर (Jobs in Ahilyanagar)
ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा पत्ता : रुम नं.33, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग कार्यालय, जिल्हा रुग्णालय, तारकपूर, सावेडी रोड अहिल्यानगर, 414001
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 15 सप्टेंबर 2025
District Hospital Ahilyanagar Bharti 2025 Links
| संपूर्ण जाहिरात pdf | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील जाहिरात pdf मध्ये अर्जाचा नमुना उपलब्ध करून देण्यात आला आहे.
- सदर पदभरती प्रक्रीयेबाबत सर्व आवश्यक सूचना व माहिती आरोग्य विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल.
- जाहिरातीत नमूद केलेले पदांचे वेतन हे एकत्रित मानधन आहे.
- ऑफलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
हे पण वाचा : नागपूर महानगरपालिका अंतर्गत 0174 जागांची भरती सुरु ! Nagpur Mahanagar Palika Bharti 2025
⏩ हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.
