DCC BANK BHARTI 2025 : बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधताय ? तर मग हि संधी तुमच्यासाठी कारण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत “लिपिक” पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यत आली असून या भरती मध्ये एकूण 0190 जागा भरण्यात येणार आहेत, त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती ची जाहिरात हि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (DCC) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
DCC BANK BHARTI 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0160 रिक्त जागा
भरती विभाग : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (DCC)
भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची मोठी संधी उपलब्ध !
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | क्लर्क (लिपिक) | 073 |
शैक्षणिक पात्रता : पात्र उमेदवार हा किमान कोणत्याही संस्थेतून / विद्याशाखेतून पदवीधर उत्तीर्ण
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी किमान 21 वर्ष ते कमाल 38 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्ष सुट OBC : 03 वर्ष सूट)
अर्ज शुल्क :
Sr. No. | Posts | Application Fees For All Categories |
1 | क्लर्क (लिपिक) | 1,500/- + 18% GST |
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 18,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया : मुलाखत / कागदपत्रे पडताळणी
नोकरी चे ठिकाण : सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30 सप्टेंबर 2025 (रात्री : 11:59 pm)
DCC BANK BHARTI 2025 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
हे पण वाचा : Goa Shipyard Bharti 2025 : गोवा शिपयार्ड लिमिटेड भरती 2025 | मासिक वेतन : 40,000/- रुपये
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.