नवीन : ठाणे वनविभाग विभाग भरती 2025 | Thane Vanvibhag Bharti 2025

Thane Vanvibhag Bharti 2025 : ठाणे वन्यजीव विभाग अंतर्गत तानसा वन्यजीव अभ्यारण्य,कर्णाळा पक्षी अभ्यारण्य मध्ये विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 014 जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. सदर पदभरती हि केवळ कंत्राटी स्वरुपात राबविण्यात येणार असून इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून दिनांक 25 सप्टेंबर 2025 पर्यंत खालील पत्यावर ईमेल किवा पोस्टाने सादर करण्याचे उमेदवारांना आवाहन केले आहे. तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती व मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Thane Vanvibhag Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0014 रिक्त जागा

भरती विभाग : ठाणे वन्यजीव विभाग अंतर्गत 

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत मिळविण्याची मोठी संधी उपलब्ध !

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01 वन्यजीव जीवशास्र अभ्यासक02
02वास्तूविशारद 01
03विधी सल्लागार01
04ग्राफिक डिझायनर01
05निसर्ग उपजीविका तज्ञ 02
06रॅपिड रेस्क्यू टीम मेंबर07

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf वाचावी.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही ठाणे वन्यजीव विभाग अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : सदर जाहिराती मध्ये वयोमर्यादा संदर्भात उल्लेख केलेला नाही याची नोंद घ्यावी.

अर्ज शुल्क :  या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 30,000/- रुपये ते 60,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : 

पहिला फेरी मुलाखत
दुसरी फेरी कागदपत्र पडताळणी

नोकरी चे ठिकाण : ठाणे (Jobs in Thane)

अर्ज पाठविण्याचा ईमेल आयडी : dcfwlthane@gmail.com

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा व मुलाखतीचा पत्ता : उपवनसंरक्षक कार्यालय, (वन्यजीव) ठाणे, एल बी एस मार्ग, तीन हाट नाका,नौपाडा, ठाणे (पश्चिम) 400602

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30 सप्टेंबर 2025 

Thane Vanvibhag Bharti 2025 Links

संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • कोणतेही कारण न देता नेमणूक नाकारण्याचा पूर्ण अधिकार निवड समितीकडे राहील त्याबाबत दाद मागता येणार नाही.
  • wildlife Biologist व Livelihood Expert यांना ठाणे वन्यजीव विभागातील क्षेत्रीय कामाचे वाटप उप वनसंरक्षक यांच्या स्तरावरून करण्यात येईल या दोन्ही पदांचे मुख्यालय शहापूर व माजगाव मुरुड या वनसंरक्षक यांच्या मुख्यालय स्थळी राहील.
  • wildlife Biologist व Livelihood Expert या पदांकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे स्वतःचे दुचाकी वाहन व वाहन चालक परवाना असणे गरजेचे राहील.
  • शासकीय वाहनाने केलेल्या प्रवासाकरिता प्रवासभत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
  • दैनंदिनीचे अवलोकन करून मासिक अनुज्ञेय राहणार नाही.
  • विना परवाना सलग 10 दिवस अनुउपस्थित असणे हि बाब संबधित पदांवरचा हक्क गमावणारी असले.
  • हि शासकीय नोकरी नसून केवळ कंत्राटी पद्धतीवर 11 महिन्याच्या करारवर  नियुक्ती आहे.
  • अर्जदार हे वरील नमूद केलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने लिफाफ्यामध्ये पोस्टाद्वारे किवा प्रत्यक्ष हजर राहून अर्ज सादर करू शकतात किवा ऑनलाईन पद्धतीने dcfwlthane@gmail.com या ईमेल आयडी वर पाठवू शकतात.
  • ऑफलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. 
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. 
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे. 
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) भरती 2025 | Reserve Bank of India Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

error: Content is protected !!