कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2025 | Kalyan Dombivali Mahanagarpalika Bharti 2025

Kalyan Dombivali Mahanagarpalika Bharti 2025 : कल्याण डोंबिवली महानगरपालिका आस्थापनेवर राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 084 जागा भरण्यात येणार आहेत, त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत, सदर भरती ची निवड प्रक्रिया हि थेट मुलाखती वर होणार असून आरोग्य क्षेत्रात नोकरी मिळविण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगचं अर्ज करावा, तसेच ऑफलाईन अर्ज करण्याचा दिनांक हा 24 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10:00 ते 11:00 पर्यंत आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Kalyan Dombivali Mahanagarpalika Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 084 रिक्त जागा

भरती विभाग : कल्याण डोंबिवली महानगरपालिका (Kalyan Dombivali Mahanagarpalika)

भरती श्रेणी : आरोग्य क्षेत्रात नोकरी मिळविण्याची मोठी संधी उपलब्ध !


पदांचे नाव व तपशील : पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी,बालरोग तज्ञ, एमिडेमि- ओलॉजिस्ट, फिजीसीयन, व इतर 


शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf वाचावी.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही कल्याण डोंबिवली महानगरपालिका अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 38/69 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : 

श्रेणीअर्ज शुल्क 
सर्व प्रवर्गासाठी अर्ज शुल्क नाही.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 18,000/- रुपये ते 60,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : 

पहिला फेरी ऑनलाईन CBT परीक्षा
दुसरी फेरी कागदपत्र पडताळणी

मुलाखती चे ठिकाण : दुसरा मजला, अग्निशमन विभागाच्या वर, फडके मैदानाजवळ, आधारवाडी, कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि ठाणे

अर्ज स्विकारण्याचा व थेट मुलाखतीचा दिनांक व वेळ : 

 मुलाखतीचा दिनांक तपशील 
23/24 सप्टेंबर 2025
  • अर्ज स्वीकारण्याची वेळ : 10:00 ते 11:00
  • अर्ज छाननी वेळ : 11:00 ते 1:00 वाजता 
  • थेट मुलाखत वेळ : दु.02:00 पासून पुढे

नोकरी चे ठिकाण : कल्याण डोंबिवली (Jobs in Kalyan Dombivali)

Kalyan Dombivali Mahanagarpalika Bharti 2025 Links

संपूर्ण जाहिरात व अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • उमेदवारांस मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यास मराठी लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.
  • राखीव प्रवर्गाचे उमेदवार उपलब्ध न झाल्यास इतर प्रवर्गातील उमेदवारांना तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती देण्यात येईल, त्यामुळे सर्व प्रवर्गातील पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करावेत.
    दिलेल्या कालावधीत व दिनांकास उमेदवारांनी मुलाखती उपस्थित रहावे.
  • सदर भरती प्रक्रियेबाबतच्या सर्व आवश्यक सुचना व माहिती कल्याण डोंबिवली महानगरपालिकाच्या अधिकृत “संकेतस्थळावरच वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येईल. या करीता उमेदवारांनी www.kdmc.gov.in या संकेस्थळास भेट देऊन माहिती प्राप्त करून घेणे अनिवार्य राहील. पदभरतीच्या अनुषंगाने कोणत्याही उमेदवारास वैयक्तिक संपर्क साधण्यात येणार नाही.
  • जाहीरातीत नमूद केलेले पद हे पूर्णतः कंत्राटी स्वरुपाचे असून ते राज्यशासनाचे नियमित पद नाही. या पदाचा राज्यशासनाच्या पदाशी काहीही संबंध नसून उमेदवार राज्यशासनांच्या नियमित पदावर समायोजन करण्यांची मागणी करु शकणार नाही.
  • जाहीरातीत नमूद केलेले पदाचे वेतन हे एकत्रित ठोक मानधन आहे.
  • निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश दिल्यानंतर 7 दिवसांच्या आत मूळ कागदपत्रासह नियुक्तीचे विकाणी उपस्थित राहणे बंधनकारक राहील. (Kalyan Dombivali Mahanagar Palika Bharti 2025)
  • उमेदवाराने अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये व मूळ कागदपत्रांमध्ये पडताळणीच्या वेळीस तफावत आढळल्यास तसेच उमेदवाराने कोणत्याही दबाव तंत्राचा वापर केल्यास सदर उमेदवाराची निवड रद्द करणेत येईल, अन्यचा त्यांनी नियुक्ती आदेश संपुष्टात आणून, प्रतिक्षाधिन यादीतील पुढील उमेदवारांस नियुक्ती देण्यात येईल.
  • राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान च्या मार्गदर्शक सुचनेनुसार नेमणूक कालावधी 01 जूलै ते 29 जून असा असल्यामुळे प्रथम आदेश 29 जून 2026 पर्यंत काढण्यात येईल.
  • थेट मुलाखतीकरिता इच्छूक उमेदवारांनी फॉर्म सोबत जाहिरातीत नमूद केलेले सर्व कागदपत्रे  जोडण्यात यावीत.
  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक मध्ये असलेला अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. 
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. 
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे. 
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : बँकिंग क्षेत्रात नोकरी ची संधी | इंडियन ओव्हरसीज बँक भरती 2025 | Indian Overseas Bank Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!