लघुवाद न्यायालय मुंबई भरती 2025 | शैक्षणिक पात्रता – 7वी/10वी उत्तीर्ण | Small Causes Court Bharti 2025

Small Causes Court Bharti 2025 : लघुवाद न्यायालय, मुंबई ह्या आस्थापनेवर विविध जाहिरात मध्ये नमूद केलेल्या पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 012 जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती ची जाहिरात लघुवाद न्यायालय (Small Causes Court) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे, या भरती चे ऑफलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक हि 25 सप्टेंबर 2025 आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Small Causes Court Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 012 रिक्त जागा

भरती विभाग : लघुवाद न्यायालय (Small Causes Court)

भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची मोठी संधी उपलब्ध !

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01 ग्रंथपाल03
02पहारेकरी06
03माळी03

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf वाचावी.

व्यावसायिक पात्रता : 

  • पद क्र .01 : अ) कमीत कमी एस. एस. सी. (S.S.C.) बोर्ड परीक्षा उत्तीर्ण असावा. परंतु, कोणत्याही मान्यताप्रापत विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेच्या पदवीधारकास आणि कायद्याच्या पदवीधारकास प्राधान्य दिले जाईल.
    ब) कमीत कमी ग्रंथालयीन विज्ञान पदविका (Diploma in Librarian Science) धारक असावा.
  • पद क्र .02 : पात्र उमेदवार हा कमीत कमी इयत्ता ७ वी (मराठी भाषेसह) उत्तीर्ण असावा.
  • पद क्र .03 : पात्र उमेदवार कमीत कमी चौथी इयत्ता उत्तीर्ण असावा.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही लघुवाद न्यायालय मुंबई अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 38 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्ष सुट OBC : 03 वर्ष सूट)

अर्ज शुल्क : 

श्रेणीअर्ज शुल्क 
सर्व उमेदवारांसाठीअर्ज शुल्क नाही .

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 15,000/- रुपये ते 46,600/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : 

पहिला फेरी लेखी परीक्षा
दुसरी फेरी कागदपत्र पडताळणी

नोकरी चे ठिकाण : मुंबई (Jobs in Mumbai)

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रबंधक, लघुवाद न्यायालय, लोकमान्य टिळक मार्ग, धोबी तलाव, मुंबई – 400 002

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 25 सप्टेंबर 2025 

Small Causes Court Bharti 2025 Links

संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • पात्र उमेदवाराने जाहिराती सोबतच्या दिलेल्या नमुन्यातच अर्ज भरावा.
  • एका उमेदवारास वेगवेगळ्या पदांकरिता अर्ज करावायचे असल्यास वेगवेगळे अर्ज सादर करावेत, एकाच अर्जावर तिन्ही पदे किवा एकाच लिफाफ्यात तीनही पदे लिहून पाठविल्यास ते रद्द समजले जाईल.
  • उमेदवाराने आपले अर्ज घोषणापत्र व नमुने लघुवाद न्यायालय,मुंबई यांच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घेऊन, केवळ A4 आकाराच्या, चांगल्या दर्जाच्या कागदावर, सुस्पष्ट व सुवाच्य अक्षरात भरून, नोंदणीकृत पोच डाकेने म्हणजेच (PRAD) किवा स्पीड पोस्ट ने दिलेल्या पत्यावर वेळेत पोचतील अशा बेताने पाठवावेत.
  • उमेदवाराने अर्जासोबत कोणतीही मूळ कागदपत्रे अथवा साक्षांकित प्रती जोडू नयेत, उमेदवारांना मुल कागदपत्रे सादर करण्याबाबत योग्य वेळी सूचना दिली जाईल.
  • उमेदवाराने आपले अर्जासोबत स्वताच्या नावासह संपूर्ण पत्ता असलेला लिफाफा ०५ रुपयाचे डाक तिकीट लाऊन पाठवावा.
  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑफलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. 
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. 
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे. 
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : SSC मेडिकल ऑफिसर भरती 2025 | वैद्यकीय उमेदवारांसाठी संधी | Armed Forces Medical Services Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

error: Content is protected !!