पोलीस पाटील पदभरती 2025 | शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण | Police Patil Bharti 2025

Police Patil Bharti 2025 : उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय अंतर्गत कार्यक्षेत्रातील गावात पोलीस पाटील पदभरतीसाठी अहर्ताधारक उमेदवारांकडून विहिती नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत, या भारती ची जाहिरात हि उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय जालना यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती या भरती मध्ये एकूण 0722 जागा भरण्यात येणार आहेत,तसेच या भरती मध्ये दहावी (SSC) उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून पात्रता धारक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. उमेदवारांना स्थानिक भागात नोकरी करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Police Patil Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 0722 रिक्त जागा

भरती विभाग : उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय जालना

भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची मोठी संधी उपलब्ध !

पदांचे नाव व तपशील : 

पदांचे नाव  उपविभागएकूण पदसंख्या 
पोलीस पाटील
जालना 185
अंबड183
परतूर 153
भोकंदर201

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf वाचावी.

व्यावसायिक पात्रता : i) अर्जदार हा किमान दहावी (SSC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ii) अर्जदार हा संबधित गावाचा स्थानिक व कायम रहिवासी असावा. iii) अर्जदार शारीरिकदृष्ट्या स्वतचा असावा व अर्जदाराचे चारित्र निष्कलंक असणे आवश्यक आहे.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय जालना अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी 25 वर्षा पेक्षा कमी नसावे व 45 वर्षा पेक्षा जास्त नसावे.

अर्ज शुल्क : 

श्रेणीअर्ज शुल्क 
खुला प्रवर्ग 800/- रुपये 
मागासवर्गीय प्रवर्ग 600/- रुपये

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : 

पहिला फेरी लेखी परीक्षा
दुसरी फेरी मुलाखत
तिसरी फेरी कागदपत्र पडताळणी

नोकरी चे ठिकाण : जालना (Jobs in Jalna)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30 सप्टेंबर 2025 

Police Patil Bharti 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • पोलीस पाटील भरती प्रक्रिया संदर्भात सविस्तर जाहिरात संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांनी संपुर्ण माहिती काळजीपुर्वक वाचुनच ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावेत, प्रस्तुत पदाकरीता केवळ उक्त संकेतस्थळावरून विहित ऑनलाईन पध्दतीनेच भरलेले अर्ज व विहित पध्दतीने भरलेल्या परीक्षा शुल्कासह ग्राहय धरण्यात येतील इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रिये दरम्यान वेळोवेळी भेट देवून भरती प्रक्रियेची माहिती बाबत अदयावत राहण्याची जबाबदारी उमेदवारांची राहिल. भरती प्रक्रिया / परिक्षा स्थगित करणे किंवा रद्द करणे, अंशता बदल करणे, पदाच्या एकुण गावनिहाय संख्येमध्ये वाढ किंवा घट तसेच आरक्षणात बदल करण्याचे अधिकार तसेच प्रक्रिये संदर्भात प्राप्त तक्रारीबाबत निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार संबंधीत उपविभागीय दंडाधिकारी तथा अध्यक्ष, पोलीस पाटील निवड समिती यांना राहील.
  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑफलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. 
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. 
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे. 
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : SSC मेडिकल ऑफिसर भरती 2025 | वैद्यकीय उमेदवारांसाठी संधी | Armed Forces Medical Services Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!