महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ भरती 2025 | Maharashtra State Biodiversity Board Bharti 2025

Maharashtra State Biodiversity Board Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ अंतर्गत नवीन विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 07 जागा भरण्यात येणार आहेत, त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे. या भरती ची जाहिरात हि महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ (Maharashtra State Biodiversity Board) यांच्या द्वारे प्रकाशित करण्यात आली असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती ची निवड प्रक्रिया हि थेट मुलाखती वर होणार आहे. तसेच अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Maharashtra State Biodiversity Board Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 07 रिक्त जागा

भरती विभाग : महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ (Maharashtra State Biodiversity Board)

भरती श्रेणी : महाराष्ट्र सरकार (State Government)

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01 ज्युनिअर बायोडायव्हर्सिटी प्रोजेक्ट फेलो05
02सिनियर बायोडायव्हर्सिटी प्रोजेक्ट फेलो02

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf वाचावी.

व्यावसायिक पात्रता : 

  • पद क्र.01 : Post Graduate (Master’s) Degree in Botany, Zoology, Biodiversity, Life Science, Microbiology, Ecology, Crop Science, Agriculture, Forestry or Agroforestry, Animal or Veterinary Sciences or Fishery Sciences, Wildlife Science or Environmental Science, Oceanography
  • पद क्र.02 : Ph.D. Degree in Biodiversity, Life Science, Microbiology, Ecology, Crop Science, Forestry or Agroforestry, Animal or Veterinary Sciences or Fishery Sciences, Wildlife Science or Environmental Science, Oceanography

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 सप्टेंबर 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 35 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 31,000/- रुपये ते 35,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : 

पहिला फेरी मुलाखत (Interview)
दुसरी फेरी कागदपत्र पडताळणी

नोकरी चे ठिकाण : नागपूर (Jobs in Nagpur)

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : संचालक, महाराष्ट्र जीन बँक प्रकल्प (विशेष कक्ष), महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ, जयविद्याविद्या भवन, सिव्हिल लाईन्स, नागपूर-440001.

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा शेवटचा दिनांक : 26 सप्टेंबर 2025 (साय.06 पर्यंत)

Maharashtra State Biodiversity Board Bharti 2025 Links

संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक मध्ये ऑफलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे.
  • ऑफलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. 
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. 
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे. 
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : आरोग्य विभाग,जिल्हा परिषद ठाणे भरती 2025 | Arogya Vibhag Thane Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo