स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत दिल्ली पोलीस चालक भरती सुरु | शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण | SSC Delhi Police Driver Bharti 2025

SSC Delhi Police Driver Bharti 2025 : दिल्ली पोलीस आणि स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत दिल्ली पोलिसात रिक्त असलेल्या चालक पदांसाठी भरती ची जाहिरात प्रकाशित केली आहे. या भरती मध्ये देशातील सर्व भागातील उमेदवारांना अर्ज करण्यासाठी पात्र आहे, तसेच या भरती मध्ये एकूण 0737 जागा भरण्यात येणार आहेत. तसेच या  भरती मध्ये लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक हि 15 ऑक्टोंबर 2025 पर्यंत आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

SSC Delhi Police Driver Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0737 रिक्त जागा

भरती विभाग : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत (SSC Delhi Police Driver)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी मिळविण्याची संधी

पदांचे नाव व तपशील :

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01 कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) पुरुष0737

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf वाचावी.

व्यावसायिक पात्रता : i) पात्र उमेदवार हा किमान कोणत्याही संस्थेतून 12वी (HSC) उत्तीर्ण असावा. ii) अवजड वाहन चालक परवाना आवश्यक.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 जुलै 2025 रोजी किमान 21 वर्ष ते कमाल 30 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : 

श्रेणीअर्ज शुल्क 
General/OBC100/- रुपये
SC/ST/PWD/महिलाअर्ज शुल्क नाही.

सूचना : शुल्क भरण्याच्या शेवटच्या तारखेला किंवा त्यापूर्वी बँकेत ऑनलाइन पद्धतीने शुल्क जमा केले तरच अर्ज नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होते. उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी भविष्यातील संदर्भासाठी पोचपावती क्रमांक आणि अर्जाची प्रत जपून ठेवावी.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 21,700/- रुपये ते 69,100/-रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : 

पहिला फेरी लेखी परीक्षा
दुसरी फेरी मैदानी चाचणी (Physical Test)
तिसरी फेरीकागदपत्र पडताळणी
चौथी फेरीवैद्यकीय तपासणी

नोकरी चे ठिकाण : दिल्ली  (Jobs In Delhi)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 15 ऑक्टोंबर 2025

SSC Delhi Police Driver Bharti 2025 links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी पात्रतेच्या तारखेनुसार पदासाठी सर्व पात्रता निकष पूर्ण केले आहेत याची खात्री करावी.
  • दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्त जागांवर आधारित एसएससी परीक्षेची सूचना प्रकाशित करेल.
  • अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारला जाईल.
  • संगणक-आधारित परीक्षा आयोजित करणे, उत्तर की, पीई अँड एमटीमध्ये बसण्यासाठी उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग आणि तात्पुरत्या निवडलेल्या उमेदवारांच्या अंतिम निकालाची तयारी यासंबंधी दिल्लीतील उमेदवारांनी दाखल केलेले न्यायालयीन खटले दिल्ली पोलिस हाताळतील. या प्रकरणांवरील इतर प्रदेशातील/दिल्लीबाहेरील न्यायालयीन खटले एसएससी हाताळेल.
  • ऑनलाइन अर्ज फॉर्म, संगणक-आधारित परीक्षा आयोजित करणे, उत्तर की, निकाल जाहीर करणे आणि गुणवत्ता यादी तयार करणे यासंबंधी माहिती अधिकार/सार्वजनिक तक्रारी/निवेदने SSC द्वारे हाताळली जातील.
  • सर्व पत्रव्यवहार, ज्यामध्ये कॉल लेटर/मुलाखतीच्या तारखा/सल्ले आवश्यक असतील तिथे, उमेदवाराने त्यांच्या ऑनलाइन अर्जात नमूद केलेल्या ईमेल आयडीवरच केले जातील आणि ही भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ते सक्रिय ठेवावे लागेल.
  • जर एखादया उमेदवाराने भरतीच्या कोणत्याही टप्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास किंवा अनुचित माध्यमांचा अवलंब केल्याचे किंवा तोतया व्यक्तींची व्यवस्था केल्याचे आढळल्यास त्याला निवडीतून अपात्र ठरविण्यात येईल.
  • प्रशासकीय किंवा अन्य कारणास्तव भरती प्रक्रिया कोणत्याही वेळेस किंवा कोणत्याही टप्यावर थांबविण्याचे अधिकार स्टाफ सिलेक्शन कमिशन यांना आहेत.
  • गुणवत्तेनुसार स्थानिक उमेदवारांचा प्राधान्याने विचार करण्यात येईल परंतु अंतिम निर्णय प्रशासनाचा राहिल.
    भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी व मोबाईल नंबर वैध राहणे आवश्यक राहील.
  • उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी वरील pdf जाहिरात सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.

हे पण वाचा : सीमा सुरक्षा दल (BSF) भरती 2025 | शैक्षणिक पात्रता -10वी/12वी उत्तीर्ण | Border Security Force Bharti 2025

हे पण वाचा : डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती 2025 | Krushi Vidyapeeth Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo