Indian Army Bharti 2025 : भारतीय सैन्य दल अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 01९४ रिक्त जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती ची जाहिरात हि भारतीय सैन्य दल अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आली असून सदर पदांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती मध्ये 12वी उत्तीर्ण ते पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून भरती विषयक अधिक माहिती साठी खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून संपूर्ण जाहिरात pdf व ऑनलाईन अर्ज लिंक उपलब्ध करून देण्यात आली असून उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Indian Army Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : १९४ रिक्त जागा
भरती विभाग : भारतीय सैन्य (Indian Army)
भरती श्रेणी : भारत सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | इलेक्ट्रिशियन (Highly Skilled-II) | 07 |
02 | इलेक्ट्रिशियन (Power) (Highly Skilled-II) | 03 |
03 | टेलिकॉम मेकॅनिक (Highly Skilled-II) | 16 |
04 | इंजिनिअरिंग इक्विपमेंट मेकॅनिक | 01 |
05 | व्हेईकल मेकॅनिक (Armoured Fighting Vehicle) | 20 |
06 | टेलीफोन ऑपरेटर | 01 |
07 | मशिनिस्ट (Skilled) | 12 |
08 | फिटर (Skilled) | 04 |
०९ | टिन आणि कॉपर स्मिथ (Skilled) | 01 |
10 | अपहोल्स्ट्री (Skilled) | 03 |
11 | वेल्डर (Skilled) | 03 |
12 | स्टोअर कीपर | 12 |
१३ | निम्न श्रेणी लिपिक (LDC) | 39 |
14 | फायरमन | 07 |
15 | कुक | 01 |
16 | ट्रेड्समन मेट | 62 |
17 | वॉशरमन | 02 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1 : i) पात्र उमेदवार हा 12वी उत्तीर्ण असावा. ii) ITI (Electrician)
- पद क्र.2 : i) पात्र उमेदवार हा 12वी उत्तीर्ण असावा. ii) ITI (Electrician)
- पद क्र.3 : i) पात्र उमेदवार हा 12वी उत्तीर्ण असावा. ii) ITI
- पद क्र.4 : i)पात्र उमेदवार हा 12वी उत्तीर्ण+ITI (Motor Mechanic) किंवा B.Sc. (PCM)
- पद क्र.5 : i) पात्र उमेदवार हा 12वी उत्तीर्ण असावा. ii) ITI (Motor Mechanic)
- पद क्र.6 : i) पात्र उमेदवार हा 10वी उत्तीर्ण ii) PBX बोर्ड हाताळण्यात प्रवीणता.
- पद क्र.7 : ITI (Machinist /Turner / Mil Wright / Precision Grinder)
- पद क्र.8 : ITI (Fitter)
- पद क्र.9 : ITI (Tin and Copper Smith)
- पद क्र.10 : ITI (Upholster)
- पद क्र.11 : ITI (Welder)
- पद क्र.12 : 12वी उत्तीर्ण असावा.
- पद क्र.13 : i) पात्र उमेदवार हा किमान 12वी उत्तीर्ण असावा. ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श. प्र.मि किंवा हिंदी टायपिंग 30 श. प्र.मि
- पद क्र.14 : पात्र उमेदवार हा किमान 10वी उत्तीर्ण असावा.
- पद क्र.15 : i) पात्र उमेदवार हा किमान 10वी उत्तीर्ण असावा. ii) भारतीय पाककृतींचे ज्ञान
- पद क्र.16 : पात्र उमेदवार हा किमान 10वी उत्तीर्ण असावा.
- पद क्र.17 : i) पात्र उमेदवार हा किमान 10वी उत्तीर्ण ii) लष्करी/सिव्हिल कपडे पूर्णपणे धुण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही भारतीय सैन्य यांच्या अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 24 ऑक्टोंबर 2025 रोजी पर्यंत किमान 18 वर्ष ते कमाल 25 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्ष सुट)
(उमेदवारांनी लक्षात ठेवावे की या अर्जात भरलेली जन्मतारीख मॅट्रिक्युलेशन /एसएसएलसी/दहावी किंवा समकक्ष प्रमाणपत्रात नोंदवलेली असावी. त्यानंतरच्या कोणत्याही ‘बदलाच्या विनंतीचा विचार केला जाणार नाही. जन्मतारीखात कोणताही फरक पडल्यास उमेदवार अपात्र ठरेल.)
अर्ज शुल्क :
श्रेणी | अर्ज शुल्क |
सर्व उमेदवारांसाठी | अर्ज शुल्क नाही. |
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 20,200/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया :
पहिला फेरी | ऑनलाईन CBT परीक्षा |
दुसरी फेरी | कागदपत्र पडताळणी |
नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : संबंधित युनिट (अधिकृत pdf जाहिरात पहावी.)
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 24 ऑक्टोंबर 2025
Indian Army Bharti 2025 Links
ऑफलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- आधार नसलेल्या अर्जांसाठी भरती प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर विशेष तपशीलवार छाननीमुळे होणारी गैरसोय आणि अतिरिक्त विलंब टाळण्यासाठी उमेदवारांनी ऑफलाइन अर्ज भरताना आधार वापरून त्यांचे प्राथमिक तपशील पडताळून पाहावेत असा सल्ला देण्यात येत आहे.
- तपशील आणि वरील भरतीशी संबंधित कोणतीही शुद्धिपत्रक/परिशिष्ट/महत्वाची सूचना खाली सूचीबद्ध केलेल्या Indian Army च्या वेबसाइटवर वेळोवेळी जारी केली जाईल.
- अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.