भारतीय सैन्य मध्ये 10वी, 12वी उत्तीर्ण आणि ITI, डिप्लोमा उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी | Indian Army Bharti 2025

Indian Army Bharti 2025 : भारतीय सैन्य मध्ये नवीन 0194 जागांसाठी गट – क  पदांसाठी थेट भरतीसाठी भारतीय नागरिकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र 10वी, 12वी उत्तीर्ण आणि ITI, डिप्लोमा उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. सदर भरती ची जाहिरात हि भारतीय सैन्य (Indian Army) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती विषयी अधिक माहिती साठी लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून इतर आवश्यक माहिती, pdf जाहिरात व अधिकृत वेबसाईट लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Indian Army Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 0194 रिक्त जागा

भरती विभाग : भारतीय सैन्य (Indian Army)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01 इलेक्ट्रिशियन 07
02इलेक्ट्रिशियन 03
03टेलिकॉम मेकॅनिक16
04इंजिनिअरिंग इक्विपमेंट मेकॅनिक01
05व्हेईकल मेकॅनिक20
06टेलीफोन ऑपरेटर01
07मशिनिस्ट12
08फिटर04
09टिन आणि कॉपर स्मिथ01
10अपहोल्स्ट्री03
11वेल्डर03
12स्टोअर कीपर12
१३निम्न श्रेणी लिपिक39
14फायरमन07
15कुक01
16ट्रेड्समन मेट62
17वॉशरमन02

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्यावसायिक पात्रता :

  • पद क्र.1 : i) पात्र उमेदवार हा किमान 12वी उत्तीर्ण ii) ITI (Electrician)
  • पद क्र.2 : i) पात्र उमेदवार हा किमान 12वी उत्तीर्ण  ii) ITI (Electrician)
  • पद क्र.3 : i) पात्र उमेदवार हा किमान 12वी उत्तीर्ण ii) ITI
  • पद क्र.4 : i) पात्र उमेदवार हा किमान 12वी उत्तीर्ण + ITI (Motor Mechanic) किंवा B.Sc. (PCM)
  • पद क्र.5 : i) पात्र उमेदवार हा किमान 12वी उत्तीर्ण ii) ITI (Motor Mechanic)
  • पद क्र.6 : i) पात्र उमेदवार हा किमान 10वी उत्तीर्ण ii) PBX बोर्ड हाताळण्यात प्रवीणता.
  • पद क्र.7 : ITI (Machinist /Turner / Mil Wright / Precision Grinder)
  • पद क्र.8 : ITI (Fitter)
  • पद क्र.9 : ITI (Tin and Copper Smith)
  • पद क्र.10: ITI (Upholster)
  • पद क्र.11 : ITI (Welder)
  • पद क्र.12 : पात्र उमेदवार हा किमान 12वी उत्तीर्ण
  • पद क्र.13 : i) पात्र उमेदवार हा किमान 12वी उत्तीर्ण ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श. प्र.मि किंवा हिंदी टायपिंग 30 श. प्र.मि
  • पद क्र.14 : पात्र उमेदवार हा किमान 10वी उत्तीर्ण
  • पद क्र.15 : i) पात्र उमेदवार हा किमान 10वी उत्तीर्ण ii) भारतीय पाककृतींचे ज्ञान
  • पद क्र.16 : पात्र उमेदवार हा किमान 10वी उत्तीर्ण
  • पद क्र.17 : i) पात्र उमेदवार हा किमान 10वी उत्तीर्ण ii) लष्करी/सिव्हिल कपडे पूर्णपणे धुण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही ठाणे महानगरपालिका यांच्या अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते कमाल 25 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क :

श्रेणीअर्ज शुल्क 
सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क नाही. 

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 20,200/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : 

पहिला फेरी मुलाखत
दुसरी फेरी कागदपत्र पडताळणी

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : कमांडंट, 512 आर्मी बेस वर्कशॉप, किर्की, पुणे, महाराष्ट्र- 411003.

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 24 ऑक्टोंबर 2025 

Indian Army Bharti 2025 Links

संपूर्ण जाहिरात येथे क्लि करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • उमेदवाराने अर्जात भरलेली जन्मतारीख आणि मॅट्रिक परीक्षेच्या प्रमाणपत्रात नोंदवलेली जन्मतारीख वय निश्चित करण्यासाठी विचारात घेतली जाईल आणि त्यानंतरची कोणतीही विनंती स्वीकारली जाणार नाही.
  • उमेदवारांना एकाच ठिकाणी फक्त एकाच ट्रेडसाठी अर्ज करण्याची परवानगी आहे आणि एकदा सादर केलेले अर्ज कोणत्याही परिस्थितीत बदलता येणार नाहीत. कोणताही अर्ज हाताने स्वीकारला जाणार नाही.
  • केंद्र सरकार/राज्य सरकार/सार्वजनिक उपक्रमांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी निवडीच्या वेळी त्यांच्या/तिच्या संस्थेच्या सक्षम अधिकाऱ्याकडून मिळालेले “एनओसी” दस्तऐवज भरती एजन्सीला सादर करावेत.
  • परिच्छेद २ मध्ये नमूद केलेल्या आवश्यक पात्रतेच्या आधारावर अर्जांची निवड केली जाईल आणि त्यानुसार प्रवेशपत्रे जारी केली जातील. अतिरिक्त/उच्च पात्रतेसाठी कोणतेही महत्त्व दिले जाणार नाही.
  • केवळ आवश्यक पात्रता पूर्ण केल्याने एखाद्या व्यक्तीला परीक्षेसाठी बोलावले जाण्याचा अधिकार आपोआप मिळत नाही. उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार जाहिरात (जाहिरात पीडीएफ) काळजीपूर्वक वाचण्याची विनंती आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २१ दिवसांच्या आत आहे.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

हे पण वाचा : भारतीय रेल्वे अंतर्गत सेक्शन कंट्रोलर पदांच्या एकूण 0368 जागांसाठी जाहिरात| मासिक वेतन : 35,400 रुपये | RRB Section Controller Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo