Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 : नवी मुंबई महानगरपालिका एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात प्रतिमाह ठोक मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने भरावयाची आहेत, त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती ची जाहिरात हि नवी मुंबई महानगरपालिका (Navi Mumbai Mahanagarpalika) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची नमुना, अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 040 रिक्त जागा
भरती विभाग : नवी मुंबई महानगरपालिका (Navi Mumbai Mahanagarpalika)
भरती श्रेणी : महाराष्ट्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | बहुउद्देशीय कर्मचारी पुरुष (MPW) | 04० |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
व्यावसायिक पात्रता : 12 वी विज्ञान शाखेत पास+ पॅरामेडिकल मूलभुत प्रशिक्षण अभ्यासक्रम किवा स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय पुणे यांच्या अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 30 ऑक्टोंबर 2025 पर्यंत अराखीव प्रवर्गासाठी 38 वर्ष तर राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत राहील.
श्रेणी | अर्ज शुल्क |
सर्व उमेदवारांसाठी | अर्ज शुल्क नाही. |
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 18,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया :
पहिला फेरी | गुणांकन पद्धतीनुसार |
नोकरी चे ठिकाण : नवी मुंबई (Jobs in New Mumbai)
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : आरोग्य विभाग, 3 रा मजला, नमुंमपा मुख्यालय, प्लॉट नं.1,से. 15 से, किल्लेगावठाण जवळ, सी.बी.डी बेलापूर, नवी मुंबई 400614.
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30ऑक्टोंबर 2025
Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 Links
संपूर्ण जाहिरात (pdf) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (links) | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- उमदेवाराने स्वतःचे पूर्ण नाव माध्यमिक शाळा प्रमाणपत्रा प्रमाणेच अचूक पणे नोंदवावे. अर्जा सोबत माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्राची प्रत जोडावी.
- माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाण पत्रामध्ये नमूद केलेली जन्मतारीखच अर्जात नमूद करावी.
- जाहिरात प्रसिध्द केलेल्या दिनांकापर्यंत असणारे उमेदवाराचे वय (दिवस, महिने व वर्ष) अर्जात अचूक नमुद करावे.
- उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा आणि त्याने सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) सादर करणे आवश्यक राहील.
- उमेदवाराने आपला जातीचा तपशिल अचूकपणे नमूद करावा.
- इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, सा.शै.मा.प्र. प्रवर्गात मोडणाऱ्या उमेदवारांनी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. अन्यथा अशा उमेदवारांचे अर्ज नाकारण्यात येतील.
- उमेदवाराने आपला सध्याचा पत्ता व कायम स्वरुपी पत्ता अर्जामध्ये अचूक नमूद करावा. 8) अर्जामध्ये उमदेवाराने स्वत:चा वैध ई-मेल आयडी/पर्यायी ई-मेल आयडी, चालू भ्रमणध्वनीचा क्रमांक/पर्यायी भ्रमणध्वनीचा क्रमांक नमूद करणे बंधनकारक आहे.
- पात्र उमदेवारांची यादी उपरोक्त नमुद संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. सदर ई-मेल आयडी पद भरती प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत चालू राहील व ई-मेल वेळोवेळी तपासण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.
- पदभरतीबाबत पात्र/अपात्र ठरणाऱ्या उमदेवारांची यादी आणि पदभरतीबाबतच्या आवश्यक सुचना व सुधारणा वेळोवेळी https://www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येतील.
- आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतील (ईडब्लुएस) उमदेवारांकरीता शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्र.राआधो-4019/प्रक्र.31/16/अ, दि. 12/02/2019 व दि. 31/05/201 अन्वये विहित करण्यात आलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
- मागासवर्गीय उमेदवारानी अर्ज आरक्षणामधून सादर करावयाचा असल्यास अर्जासोबत जात प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील. अन्यथा अर्ज अपात्र ठरविण्यात येतील.
- अर्जदाराविरुध्द कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा, याबाबत चे हमी पत्र देण्यात यावे.
हे पण वाचा : ठाणे महानगरपालिका भरती 2025 | येथे संपूर्ण माहिती पहा | Thane Mahanagarpalika Bharti 2025
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.