तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 10वी/12वी/डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी ची संधी ! ONGC Apprentice Bharti 2025

ONGC Apprentice Bharti 2025 : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 02623 जागांची भरती होणार आहे,त्यासाठी पात्रता धारक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती ची जाहिरात हि तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (Oil and Natural Gas Corporation Limited) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म ची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

ONGC Apprentice Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 02623 रिक्त जागा

भरती विभाग : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (Oil and Natural Gas Corporation Limited)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी मिळविण्याची संधी.

पदांचे नाव व तपशील :

पद क्र. पदांचे नाव विभाग पदसंख्या
01 

ट्रेड,/ पदवीधर/ डिप्लोमा/अप्रेंटिस

उत्तर विभाग0165
02मुंबई विभाग 0569
03पश्चिम विभाग0856
04पूर्व विभाग0458
05दक्षिण विभाग0322
06मध्य विभाग0253

शैक्षणिक पात्रता :

  • ट्रेड अप्रेंटिस : 10वी उत्तीर्ण किंवा 12वी उत्तीर्ण किंवा ITI [COPA/Draughtsman (Civil)/ Electrician/ Electronics/Fitter/Instrument Mechanic/Machinist/Mechanic Motor Vehicle/Diesel Mechanic/Medical Laboratory Technician (Cardiology/Medical Laboratory Technician(Pathology)/Medical laboratory Technician (Radiology)/ Mechanic Refrigeration and Air Conditioning/Stenography (English)/Surveyor/Welder]
  • पदवीधर अप्रेंटिस : B.Com/B.A/B.B.A/B.Sc/B.E./B.Tech
  • डिप्लोमा अप्रेंटिस : इंजिनिअरिंग डिप्लोमा. (Electronics & Electrical /Civil / Telecommunication /Electronics/Instrumentation /Mechanical/Petroleum)

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 06 नोव्हेंबर 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 24 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क :

श्रेणी प्रवर्ग अर्ज शुल्क 
सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क नाही.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 09,600/- रुपये ते 12,300/- रुपये नियमानुसार मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा/मुलाखत

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 06 नोव्हेंबर 2025

ONGC Apprentice Bharti 2025 links

ऑनलाईन अर्ज ट्रेड अप्रेंटिस
पदवीधर & टेक्निशियन अप्रेंटिस
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. 
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. (ONGC Apprentice Bharti 2025)
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे. 
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : साउथ इंडियन बँक भरती 2025 | शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण | South Indian Bank Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo