Cabinet Secretariat Bharti 2025 : मंत्रिमंडळ सचिवालय अंतर्गत 0250 जागांची भरती सुरु ! येथे आवेदन करा

Cabinet Secretariat Bharti 2025 : मंत्रिमंडळ सचिवालय अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0250 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,सदर भरती ची जाहिरात हि मंत्रिमंडळ सचिवालय (Cabinet Secretariat) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ऑफलाईन अर्जाचा नमुना खाली उपलब्ध करून देण्यात आला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Cabinet Secretariat Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 0250 रिक्त जागा

भरती विभाग : मंत्रिमंडळ सचिवालय (Cabinet Secretariat)

भरती श्रेणी : भारत सरकार अंतर्गत नोकरी मिळविण्याची संधी

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01डेप्युटी फील्ड ऑफिसर (टेक्निकल)0250

शैक्षणिक पात्रता : i) संबंधित विषयात B.E./ B.Tech(Computer Science/IT/Data Science / Artificial Intelligence/Electronics and/ or Communication/Telecommunication/Civil/Mechanical) किंवा M.Sc (Physics/ Chemistry/ Mathematics/ Statistics/Geology ii) GATE 2023/2024/2025

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही मंत्रिमंडळ सचिवालय यांच्या अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी किमान किमान 18 वर्ष ते कमाल 30 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 99,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : 

पहिली फेरी लेखी परीक्षा 
दुसरी फेरी मुलाखत 

नोकरी चे ठिकाण : दिल्ली (Jobs in Delhi)

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : Post Bag No.001, Lodhi Road Head Post Office, New Delhi-110003.

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 14 नोव्हेंबर 2025 

Cabinet Secretariat Bharti 2025 Links

संपूर्ण जाहिरात (pdf) & अर्ज  येथे क्लि करा 
अधिकृत वेबसाईट (links)
 येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक दिलेल्या अर्ज द्वारे वरील पत्यावर वेळेत पोचतील अशा पद्धतीने पाठवायचे आहे.
  • ऑफलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरतीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परिविक्षाधीन कालावधी, वेतन, निवड पध्दती, अटी व शर्ती, ऑफलाईन अर्ज भरण्याची पध्दत व परिक्षा शुल्क इ. बाबतची विस्तृत जाहिरात वेबसाईटवर उपलब्ध आहे. 
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  • लेखी चाचणी आणि मुलाखतीसाठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.
  • उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.

हे पण वाचा : पुणे महानगरपालिका अंतर्गत इंटर्नशिप साठी 255 जागांची भरती सुरु ! Pune Municipal Corporation Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo